VIDEO: अभिनेत्री Janhvi Kapoor ला फूड पॉयझनिंग Saam TV
Video

VIDEO: अभिनेत्री Janhvi Kapoor ला फूड पॉयझनिंग, रुग्णालयात केलं दाखल

Janhvi Kapoor News: अभिनेत्री जान्हवी कपूर यांना रुग्णालयात दाखल केल्याची माहिती, जान्हवी कपूरच्या खालवलेल्या प्रकृतीमुळे सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का.

Uday Satam

अभिनेत्री जान्हवी कपूर यांना रुग्णालयात दाखल केल्याची माहिती समोर येत आहे. बिझी शेड्युअल आणि विषबाधेमुळे अभिनेत्री जानवी कपूरची प्रकृती खालावल्याची माहीती तिच्या एका मित्राने दिली आहे. जान्हवी कपूर ही सुप्रसिद्ध अभिनेत्री श्रीदेवी आणि बोनी कपूर यांची कन्या आहे. जान्हवी आपल्या सौदर्याने नेहमीच चाहत्यांना भूरळ घालते. सोशल मीडियावर देखील तिच्या चांगलाच बोलबाला असतो. सोशल मीडियावर जान्हवी कपूरला फॉलो करणारा मोठा वर्ग आहे. जान्हवी कपूरच्या खालवलेल्या प्रकृतीमुळे सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का लागला आहे. जान्हवी कपूर लवकरच बरी व्हावी यासाठी तिचे चाहते आता प्रार्थना करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

Maharashtra Exit Polls : शरद पवार गट की अजित पवार गट, पुसदमध्ये कोणाचा उमेदवार जिंकणार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: मलकापूरमध्ये राजेश एकडे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

SCROLL FOR NEXT