VIDEO: Virat Kohli याच्या बंगळुरुमधील पबवर कारवाई Saam TV
Video

VIDEO: Virat Kohli याच्या बंगळुरुमधील पबवर कारवाई, नेमकं प्रकरण काय?

Virat Kohli 8 Commune Pub News: एमजी रोड येथील विराट कोहलीच्या मालकीच्या वन 8 कम्युन पब विरुद्ध कारवाई, पबच्या मॅनेजरवर गुन्हा दाखल.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

भारतीय क्रिकेट संघातील खेळाडू विराट कोहली याच्या मालकीच्या पबवर कारवाई करण्यात आली आहे बंगळुरुमधील पबवर ही कारवाई झाली आहे. 8 कम्युन असं कोहलीच्या मालकीच्या पबचं नाव आहे. रात्री एक वाजल्यानंतर देखील हा पब सुरु असल्याने ही कारवाई करण्यात आली आहे. पबच्या मॅनेजरवरदेखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एमजी रोड येथील विराट कोहलीच्या मालकीच्या वन 8 कम्युन पब विरुद्ध एफआयआर नोंदवण्यात आला आहे. गेल्याच वर्षी विराट कोहली याच्याकडून हा पब खरेदी करण्यात आला होता. 6 जुलै रोजी मध्यरात्री 1 वाजून २० मिनिटापर्यंत हा पब सुरु होता त्यामुळे ह्या पबवर कारवाई करण्यात आली आहे अशा बंगळुरुमधील 4 ते 5 पबवर कारवाई करण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Wednesday Horoscope: चिंता सोडा, आनंदाची बातमी मिळेल! या 6 राशींना मिळणार मानसिक समाधान, वाचा बुधवारचे राशीभविष्य

एल निनोमुळे खरिपानंतर रब्बी पिकांवरही संकट; देशात अन्नधान्याचा तुटवडा भासणार?

Healthy Lifestyle : सिगारेट-दारूपेक्षाही खतरनाक आहे 'ही' १ गोष्ट, मुंबईच्या प्रसिद्ध डॉक्टरांनी दिला गंभीर इशारा

Wednesday horoscope: रखडलेलं काम होईल, वायफळ खर्च करू नका; वाचा तुमचं आजचं राशीभविष्य

Amla Benefits : सकाळी रिकाम्या पोटी आवळा खाल्ला तर काय होते? 'हे' ५ फायदे तुम्हाला थक्क करतील

SCROLL FOR NEXT