Healthy Lifestyle : सिगारेट-दारूपेक्षाही खतरनाक आहे 'ही' १ गोष्ट, मुंबईच्या प्रसिद्ध डॉक्टरांनी दिला गंभीर इशारा

Alisha Khedekar

तणावाकडे दुर्लक्ष नको

दररोजचा तणाव किरकोळ वाटत असला, तरी त्याचा शरीरावर आणि मनावर होणारा परिणाम दीर्घकाळात गंभीर ठरू शकतो.

chronic stress effects on heart health | Google

हृदयावर परिणाम

सततचा तणाव वाढल्याने रक्तदाब आणि हृदयाची गती प्रभावित होऊ शकते. त्यामुळे हृदयाच्या आरोग्याकडे विशेष लक्ष देणे गरजेचे आहे.

how daily stress affects the body | Google

झोप होते खराब

तणावामुळे रात्री झोप लागत नाही किंवा वारंवार जाग येते. अपुरी झोप पुन्हा तणाव वाढवण्याचे काम करते.

health problems caused by constant stress | Google

पचनसंस्थेवर परिणाम

सततच्या मानसिक तणावामुळे पोटाच्या समस्या, अॅसिडिटी, अपचन आणि भूक कमी-जास्त होण्यासारख्या त्रासांचा सामना करावा लागू शकतो.

stress effects on digestive system | Google

कामाचा वाढता ताण

ऑफिसमधील डेडलाइन, सततचे स्क्रीनटाइम आणि कामाचा दबाव यामुळे अनेकांच्या दैनंदिन आयुष्यात तणावाचे प्रमाण वाढताना दिसते.

stress affects blood pressure and heart rate | Google

शरीर देते संकेत

डोकेदुखी, थकवा, हृदयाची धडधड, झोपेतील बदल किंवा सतत अस्वस्थ वाटणे ही तणावाची संभाव्य संकेत असू शकतात.

warning signs that your stress levels are too high | Google

टीप

सदर माहिती सामान्य ज्ञानावर असून योग्य माहितीसाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा

health problems caused by constant stress | Google

NEXT : ठसका लागला की वरती बघायला का सांगतात ? कारण ऐकून तुम्ही सुद्धा चक्रवाल

look up after getting a choking sensation | AI Image
येथे क्लिक करा