VIDEO: Bhushi Dam परिसरातील दुकानांवर कारवाई, Saam TV
Video

VIDEO: Bhushi Dam परिसरातील दुकानांवर कारवाई, व्यावसायिकांकडून संताप व्यक्त

Bhushi Dam News: भुशी धरण परिसरातील दुकानं जमीनदोस्त करण्यात आली होती, परिसरातील नागरिकांकडून याबाबत संताप व्यक्त केला जात आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

भुशी धरण पायऱ्यांच्या दुतर्फा रेल्वेच्या जागेमध्ये असलेल्या टपऱ्या जमीनदोस्त करण्यात आल्या होत्या. रेल्वे प्रशासन आणि लोणावळा नगरपरिषद यांच्या वतीने ही संयुक्त कारवाई करण्यात आली होती . व्यवसायिकांना कोणत्याही प्रकारच्या पूर्व सूचना न देता जेसीबी मशीनच्या सहाय्याने दुकाने तोडण्यात आली आहेत. यामुळे नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. विनंती करून देखील दुकानांमधील साहित्य काढण्यासाठी व्यवसायकांना वेळ देण्यात आला नाही. यावर नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे. पावसाळी काळात व्यवसायीक भुशी धरण परिसरात हंगामी व्यवसाय करतात. परंतु गेल्या ४० वर्षापासून अशा प्रकारची कारवाई झाली नव्हती. यामुळे येथील व्यावसायिकांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. प्रशासनाने नुकसानाची भरपाई द्यावी अशी मागणी व्यावसायिकांकडून केली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Papaya Combination: पपईसोबत 'हे' ५ पदार्थ खाणे टाळाच, कॉम्बिनेशन ठरू शकते घातक

मच्छिमारांना मिळणार थेट 20-22 हजार रुपये; फडणवीस सरकारचा मोठा निर्णय

Poultry Farming: कुक्कुटपालन व्यवसायासाठी किती कर्ज मिळते? अर्ज कसा कराल

लालबाग मंडळाची VIP संस्कृती पुन्हा वादात, भाविकांना धक्काबुक्की, व्हीआयपींना लोटांगण

शेतकऱ्यांसाठी वरदान आहेत 'या' ३ योजना; सरकार देते तब्बल ५ पाच लाखांचं कर्ज, वाचा संपूर्ण माहिती

SCROLL FOR NEXT