Government cracks down on women employees misusing Ladki Bahin Yojana benefits in Maharashtra. Saam Tv
Video

Ladki Bahin Yojana: १२ हजार सरकारी महिला कर्मचाऱ्यांकडून 'लाडकी'चा लाभ, शिस्तभंगाची कारवाई होणार|VIDEO

Ladki Bahin Yojana Scam News Update: १२ हजार सरकारी महिला अधिकारी-कर्मचाऱ्यांनी लाडकी बहीण योजनेचा बेकायदेशीर लाभ घेतल्याचे उघड झाले आहे. यामध्ये पहिल्या टप्प्यात १,१८३ महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई होणार आहे.

Omkar Sonawane

लाडकी बहीण योजनेचा बेकायदेशीर लाभ घेतल्याचे धक्कादायक प्रकरण उघड

जवळपास १२ हजार सरकारी महिला अधिकारी-कर्मचाऱ्यांनी घेतला लाभ

पहिल्या टप्प्यात १,१८३ जिल्हा परिषद महिला कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई

महिला व बाल विकास विभागाने कारवाईसाठी जिल्हा परिषदांना यादी पाठवली

लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतलेल्या सरकारी महिला अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर आता कारवाई होणार आहे. जवळपास १२ हजार महिला अधिकारी-कर्मचाऱ्यांनी ही योजना बेकायदेशीररीत्या घेतल्याचे उघड झाले आहे. यामध्ये पहिल्या टप्प्यात जिल्हा परिषदेतील तब्बल १,१८३ महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई केली जाणार आहे.

महिला व बाल विकास विभागाने पाठविलेल्या यादीनुसार, या योजना लाभार्थी महिला प्रत्यक्षात जिल्हा परिषदांमध्ये अधिकारी किंवा कर्मचारी म्हणून कार्यरत आहेत. सरकारी नोकरी करत असूनही त्यांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतल्याचे समोर आल्याने आता त्यांच्या विरोधात शिस्तभंगाची कारवाई होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मावळात बेकायदेशीर उत्खनन; तहसील कार्यालयावर तृप्ती देसाईंचे बोंबाबोंब आंदोलन

माळशेज घाटात भीषण अपघात; ST बस आणि आयशर टेम्पोची समोरासमोर धडक; वाहतूक विस्कळीत

Weight Loss Tips: किती पावले चालण्याने आठवड्यात १ किलो वजन कमी होईल?

Gyanesh Kumar : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना पद्मभूषण द्या; भाजप नेत्याची मागणी

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहि‍णींसाठी खुशखबर, अवघ्या काही तासांत खात्यात पैसे जमा होणार, महत्त्वाची अपडेट आली समोर

SCROLL FOR NEXT