Lok Sabha Election Exit Poll LIVE 2024 Saam Tv News
Video

Lok Sabha Election Exit Poll LIVE 2024 | राज्यात भाजपच गेमचेंजर! एक्झिट पोलचे हे आकडे काय महायुतीचं पारडं जड दाखवतात

Lok Sabha Election Exit Poll LIVE 2024 | चाण्यक्य या संस्थेने केलेल्या एक्झिट पोलनुसार महायुतीला 33 जागा मिळणार

Saam TV News

चाण्यक्य या संस्थेने केलेल्या एक्झिट पोलनुसार महायुतीला 33 जागा मिळणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. तसेच महाविकास आघाडीला राज्यात 15 जागांवर समाधान मानावं लागणार आहे. चाणक्या या संस्थेच्या एक्झिट पोलनुसार राज्यात भाजपला यश मिळाल्याचं दिसून येत आहे. या एक्झिट पोलनुसार राज्यात भाजपची रणनिती यशस्वी झाल्याचं दिसून येत आहे. राज्यातल्या 33 जागांवर महायुती घवघवीत यश मिळवणार असल्याचा अंदाज या संस्थेने वर्तवला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Amaravati Accident : भयंकर! दरीत कोसळणाऱ्या बसला अडवताना विपरीत घडलं, चालकाचा जागीच मृत्यू

Beed Crime: कराड गँगची जिल्हा कारागृहात दादागिरी; पोलीस कर्मचाऱ्याला जीवे मारण्याची धमकी

Monday Horoscope : कामाची दगदग वाढेल; ५ राशींच्या लोकांच्या डोक्याचं टेन्शन वाढणार

'सोसायटी स्थापन न केल्यास थेट गुन्हा'; बिल्डरांना राज्य सरकारचा दणका

Maharashtra Live News Update: दर्यापूरच्या रामतीर्थ फाट्यावर चार चाकी वाहनाला भीषण आग

SCROLL FOR NEXT