Accident While Making Reel SaamTv
Video

Viral Video : तीन वर्षांच्या चिमूकल्यासह बनवत होते रील, पुढे जे झालं ते..

Saam Tv

मोबाईल खेळताना किंवा रील्स बनवण्याच्या नादात अनेक वेळा अपघात होत असतात. यात अनेकांना आपला जीव देखील गमवावा लागतो. तरीही यातून कोणताही धडा न घेता लोक आपला जीव धोक्यात टाकून रील्स बनवण्याची आपली हौस पूर्ण करत असतात. असाच रील्स बनवण्याचा स्टंट एका कुटुंबाच्या जिवावर बेतला असून यात पती - पत्नीसह 3 वर्षांच्या चिमूकल्याला आपला जीव गमवावा लागला आहे.

उत्तर प्रदेशच्या लखीमपूर जिल्ह्यात रेल्वे रुळावर रील्स बनवताना अचानक रेल्वे आल्याने एकाच कुटुंबातील तिघांना जीव गमवावा लागल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. यात पतीपत्नीसह एका 3 वर्षांच्या मुलाचा देखील समावेश आहे. त्यामुळे पूर्ण कुटुंबच या घटनेने संपल असल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली होती.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: राजन तेलींनी भाजप का सोडली? नारायण राणेंचे नाव घेत केला थेट आरोप

Maharashtra News Live Updates: महाविकास आघाडीच जागा वाटप उद्या पूर्ण होणार

Maharashtra Assembly Election : नाशिकमध्ये भाजपला मोठा धक्का, गिरीश महाजन यांचा विश्वासू नेता तुतारीच्या वाटेवर

Rishabh Pant: शस्त्रक्रिया झालेल्या गुडघ्यालाच दुखापत, बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीला मुकणार पंत? BCCI ने दिली महत्त्वाची अपडेट

Assembly Election 2024: '५१, ००० रुपये द्या अन् आमदारकीचे तिकीट घ्या...', पक्षाने ठेवली अजब अट; इच्छुकांची कोंडी

SCROLL FOR NEXT