Nashik-Agra Highway Accident Update news  SAAM TV
Video

Nashik-Agra Highway Accident : नाशिकमध्ये एसटी बस आणि ट्रकचा भीषण अपघात, चार जणांचा मृत्यू

नाशिकमध्ये एसटी आणि ट्रकचा भीषण अपघात झाला आहे. हा अपघात इतका भीषण होता की यात आतापर्यंत चार जणांचा मृत्यू झाला आहे.

Saam TV News

नाशिकमध्ये एसटी आणि ट्रकचा भीषण अपघात झाला आहे. हा अपघात इतका भीषण होता की यात आतापर्यंत चार जणांचा मृत्यू झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार चांदवड तालुक्यात राहुड घाटात सकाळी साडेनऊच्या सुमारास जळगाव वसई या बसला अपघात झाला. ही बस वसई आगारातली होती आणि वसईला निघाली होती. तेव्हा पुढे जाणाऱ्या एका ट्रकने अचानक ब्रेक दाबला आणि या एसटीचा अपघात झाला. या अपघातात चार जणांचा मृत्यू झाला असून त्यात एका 14 वर्षीय मुलाचाही समावेश आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crime News: मुलीच्या छेडछाडीला विरोध केल्याने पित्याला अमानुष मारहाण; पाहा, VIDEO

Stress Relief: फक्त ५ मिनिटांत ताण कमी करण्यासाठी प्रभावी मानसिक उपाय

Maharashtra Live News Update: शिवसेना ठाकरे गटाच्या अखिल चित्रे यांनी मंत्री नितेश राणे यांना डिवचले

BJP National President: भाजपला पहिल्यांदा मिळू शकतात महिला राष्ट्रीय अध्यक्ष, ३ नावं आहेत चर्चेत

Shirdi : साई संस्थानची बदनामी केल्यास फौजदारी गुन्हा दाखल होणार | VIDEO

SCROLL FOR NEXT