Samajwadi Party leader Abu Azmi reacts to the Delhi Red Fort blast, calling it an intelligence failure and linking it to election season. Saam Tv
Video

अन्याय आणि जुलूम यातूनच दहशतवाद जन्माला येतो, दिल्ली स्फोटावर अबू आझमींची प्रतिक्रिया|VIDEO

Abu Azmi Statement On Delhi Red Fort Blast: समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांनी दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ झालेल्या स्फोटावर प्रतिक्रिया देताना सरकारवर निशाणा साधला. "अन्याय आणि जुलूम यातूनच दहशतवाद जन्माला येतो," असे ते म्हणाले.

Omkar Sonawane

समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांनी दिल्लीतील बॉम्बस्फोटावर प्रतिक्रिया देताना एक मोठे विधान केले आहे. 'अन्याय आणि जुलूम यातूनच दहशतवाद जन्माला येतो,' असे ते म्हणाले. दिल्लीच्या लाल किल्ल्याजवळ झालेला स्फोट हे इंटेलिजन्सचे अपयश असल्याचे सांगत त्यांनी सरकारवर निशाणा साधला. पंतप्रधान आणि राष्ट्रपती जिथे राहतात तिथे असा हल्ला होणे ही चिंतेची बाब आहे, असेही ते म्हणाले. निरपराध लोकांना खोट्या गुन्ह्यात अडकवू नये, असे सांगताना त्यांनी मुंबई ट्रेन बॉम्बस्फोटाचा संदर्भ दिला. तसेच, निवडणुका जवळ आल्या की अशा घटना घडतात, असे सूचक वक्तव्यही त्यांनी केले. खऱ्या गुन्हेगारांना शोधून सहा महिन्यांत फाशी द्यावी, अशी मागणीही आझमी यांनी केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: पुणे जिल्ह्यातील वाढत्या बिबट्यांचा कहर, अतिसंवेदनशील गांवामध्ये एआय प्रणाली

Wednesday Horoscope: धनाची तंगी दूर होणार, ५ राशींसाठी बुधवार लाभाचा; वाचा राशीभविष्य

Local Accident: मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, मुंबईकडे येणाऱ्या लोकल खोळंबल्या, कारण काय?

Nachni Pancakes Recipe: नाश्त्यासाठी काय करायचं? आजचं घरी ट्राय करा टेस्टी आणि हेल्दी नाचणीचे पॅनकेक

राजकारणात मोठी उलथापालथ; शरद पवारांनी भाजपचे दोन शिलेदार लावले गळाला|VIDEO

SCROLL FOR NEXT