VIDEO: मुसळधार पावसामुळे आरे कारशेड पाण्याखाली Saam TV
Video

VIDEO: मुसळधार पावसामुळे आरे कारशेड पाण्याखाली, पश्चिम द्रुतगती महामार्गावर वाहतूक कोंडी

Mumbai Local News Update: मुंबई सह पश्चिम उपनगरात पहाटेपासूनच मुसळधार पाऊस, पावसामुळे आरे कारशेड सबवेत पाणी साचलं

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई सह पश्चिम उपनगरात पहाटेपासूनच मुसळधार पाऊस कोसळत आहे .याचा परिणाम मुंबईतील वाहतुकीवर होत आहे. मुंबईतील अनेक सखल भागात पाणी साचल्याचे पाहायला मिळत आहे. पश्चिम द्रुतगती महामार्गावर मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झाल्यामुळे अनेक वाहनचालकांनी आरे मार्ग मरोळ एमआयडीसी परिसराकडे जाण्यासाठी रस्ता निवडला मात्र आरे काराशेड सबवेत देखील पाणी साचल्यामुळे वाहन चालक अडकून पडले आहेत. आरे सोबतच मालाड सबवे मध्ये देखील पाणी साचल्याची बातमी समोर आली होती

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Improve Memory Tips: सकाळच्या या ७ सवयींनी वाढेल स्मरणशक्ती आणि मेंदूचे आरोग्य

Shiv Sena Live : शिंदे की ठाकरे, शिवसेना कुणाची? थोड्याच वेळात सुनावणी होणार

लिंबू सरबत की कोकम सरबत, घरी आलेल्या पाहुण्यांसाठी कोणते ड्रिंक अधिक फायदेशीर?

Maharashtra News Live Update: जरांगेंनी शिंदे-फडणवीस यांच्यावर टीका करू नये - विखे पाटील

White Shoes: पांढऱ्या शूजवर सतत डाग पडून खराब झालेत? मग 'या' घरगुती टिप्सने काही मिनिटांत करा स्वच्छ

SCROLL FOR NEXT