VIDEO: Worli Hit & Run प्रकरणावर Aaditya Thackeray यांची EXCLUSIVE प्रतिक्रिया SAAM TV
Video

VIDEO: Worli Hit & Run प्रकरणावर Aaditya Thackeray यांची EXCLUSIVE प्रतिक्रिया

Worli Hit & Run News: वरळी हिट अ‍ॅंड रन प्रकरणात महिलेचा मृत्यु, शिंदे गटाचे उपनेते राजेश शहा पोलीसांच्या ताब्यात.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

वरळी हिट अँड रन प्रकरणात एका महिलेचा मृत्यु झाला आहे. याप्रकरणी शिंदे गटाचे उपनेते राजेश शहा यांना ताब्यात घेण्यात आलं आहे. याचप्रकरणासंदर्भात ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे वरळी पोलीस ठाण्यात दाखल झाले असून वरळी हिट अँड रण प्रकरणात माहिती घेत आहेत. आरोपी कोण्तायाही पक्षातले असले तरी त्यांना पकडलचं गेलं पाहिजे असं आदित्य ठाकरे म्हणाले. पोलीसांनी कारवाई करावी कोणत्याही वरिष्ठ नेत्यांचा कॉल येऊ नये आणि आलाच तर तो कारवाई कुठ पर्यंत आली आणि महिलेला उडवणाऱ्या मुलाला पकडलं की नाही याबाबत करावा अशी विनंती आदित्य ठाकरे यांनी केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Water Drink Time: जेवल्यानंतर लगेच पाणी पिणं बरोबर आहे का? वाचा योग्य वेळ कोणती?

Maharashtra Live News Update : इस्रायल, अमेरिका आणि इराण युद्धामुळे सात देशांतील सीबीएसई बोर्डाच्या परीक्षा रद्द

Dark Elbows: हाताचा कोपर काळा झालाय? हे 5 घरगुती टिप्स लगेचच करा

Iran israel War : इराण-इस्रायल युद्धात आता रशियाची एन्ट्री! अमेरिकेला झोंबल्या मिरच्या; पाहा काय घडलं?

Dhurandhar 2: 'धुरंधर 2'मधील 'बडे साहेब' नेमकं कोण? अखेर उलगडलं; डायरेक्टरनेच केला खुलासा

SCROLL FOR NEXT