raj thackeray and aditya thackeray Saam tv
Video

प्रचाराच्या तोफा थंडावल्यानंतर आदित्य आणि राज ठाकरेंची भेट, नेमकी काय चर्चा झाली? VIDEO

raj thackeray and aditya thackeray : प्रचाराच्या तोफा थंडावल्यानंतर आदित्य आणि राज ठाकरेंची भेट झाली. दोघांची एकूण २५ मिनिटे चर्चा झाली.

Vishal Gangurde

मुंबई महापालिका निवडणुकीच्या प्रचाराच्या तोफा आज मंगळवारी साडे पाच वाजता थंडावल्या. आता सर्व राजकीय पक्षांना रॅली, भाषण,सभा घेता येणार नाही. प्रचार थांबल्यानंतर सर्व राजकीय पक्षाचे नेते मतदानाच्या दिवसाची रणनीती ठरवण्यात व्यग्र असल्याचे पाहायला मिळत आहे. ठाकरे गट आणि मनसे पक्षही मतदानासाठी अलर्ट झालाय. या पार्श्वभूमीवर आमदार आदित्य ठाकरे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. दोघांमध्ये २५ मिनिटे चर्चा झाली. दोघांमध्ये नेमकी काय चर्चा झाली, याविषयी सविस्तर माहिती हाती आलेली नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

नागपूर पदवीधर मतदारसंघासाठी भाजपची मोर्चेबांधणी; प्रदेशाध्यक्ष बैठकांचा धडका

KDMC Hospital: प्लास्टरऐवजी रुग्णाच्या पायाला बांधला पुठ्ठा; केडीएमसी रुग्णालयाचा बेजबाबदार कारभार

चमोली बोकद्यामध्ये मोठी दुर्घटना; मातीचा ढिगारा आणि पाणी शिरलं, अनेक कामगार अडकले

शिवसेनेवरील सुनावणीत सुप्रीम कोर्टात काय घडलं? निवडणूक आयोगाला चूक भोवणार?

राहुल गांधीनी उडवली PM मोदींची खिल्ली; स्टेजवरील गळाभेटीच्या व्हिडिओची होतेय चर्चा, VIDEO

SCROLL FOR NEXT