Ramdas Kadam Saam Tv News
Video

Video: तुळजापूर विधानसभेवरून महायुतीत वादाची चिन्ह?

मी तुळजापूरची जागा ही शिवसेनेला सोडवून घेण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आग्रही मागणी करणार आहे असं वक्तव्य शिवसेना नेते रामदास कदम यांनी केलंय

Rachana Bhondave

तुळजापूर विधानसभा मतदारसंघावर शिवसेनेचा भगवा फडकला पाहीजे ही स्व.बाळासाहेब ठाकरे यांची इच्छा होती तशी माझी देखील आहे. म्हणून मी तुळजापूरची जागा ही शिवसेनेला सोडवून घेण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आग्रही मागणी करणार आहे असं वक्तव्य शिवसेना नेते रामदास कदम यांनी केलंय.दरम्यान कदमांच्या या दाव्यामुळे महायुतीमध्ये वादंग निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. महायुतीमध्ये ही जागा भाजपकडे असून विद्यमान आमदार राणाजगजितसिंह पाटील हे आमदार आहेत तर ही जागा आता शिवसेनेकडे घेण्याच्या हालचाली सुरू आहेत का असा प्रश्न निर्माण झाला आहे तर राज्यात आम्ही १०० जागा लढवू आणि किमान ८५ ते ९० जागा जिंकून आणू असा विश्वास देखील कदम यांनी व्यक्त केला ते तुळजापूर येथे तुळजाभवानी च्या दर्शनासाठी आले असता माध्यमांशी बोलत होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics : महायुतीच्या सत्ता स्थापनेचा निर्णय लांबणार? मंत्रिमंडळाचा फॉर्म्युला काय ठरला? पाहा व्हिडिओ

Ekanth Shinde : एकनाथ शिंदे यांची गटनेतेपदी निवड; पक्षाच्या बैठकीत एकमताने ठराव मंजूर

Maharashtra Politics: निवडणुकीतील यशाने ब्रँडवर शिक्कामोर्तब! ठाकरे, पवारांनंतर आता शिंदेशाही

Maharashtra Politics: घड्याळाची तुतारीवर मात! दादांची राष्ट्रवादी पवारांवर वरचढ

Pune Politics : पुण्यात काँग्रेसचा सुपडासाफ; जिल्ह्याची सुभेदारी महायुतीकडे का गेली? वाचा स्पेशल रिपोर्ट

SCROLL FOR NEXT