बारामतीतील अजित पवार यांच्या राष्ट्रवादी गटातील धुसफूस उघड करणारे एक पत्र सध्या सोशल मिडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. 'गब्बर' नामक हे पत्र आहे. नेत्यांच्या कुटुंबातील अंतर्गत कलह आणि स्थानिक नेत्यांची राजकीय महत्वाकांक्षा यावर या पत्रातून भाष्य करण्यात आलं आहे.
या पत्रात म्हंटले आहे की, ''अनेक वर्षापासून बारामतीकर साहेब, ताई, दादा यांच्यावर प्रेम करतात. मात्र साध्यच राजकीय वातावरण बघता, आता साहेबांचे नाव घेऊन दादांचा काटा काढायचा का ? बापाने ताईचा प्रचार प्रमुख राहून साहेबांचा निष्ठावान असल्याचं दाखवून दिलं. मात्र मुलांनी याच मिळालेल्या वारशाचा वापर करून दादांचा विश्वास संपादन केला. मात्र वहिनींना पाडून कोणता हेतू संधी केला? की आता दादांच्या मागे लागलाय?'' अशा आशयाचे ह पत्र आहे. गब्बर नामक इसमाचे ही पत्र सध्या सोशल मिडियावर चांगलेच व्हायरल होताना दिसत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.