Thane Fire : Saam tv
Video

Thane Fire Video : ठाण्यात फर्निचरच्या गोदामाला भीषण आग; अग्निशमन दल घटनास्थळी

Thane Fire update : ठाण्यात फर्निचरच्या गोदामाला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. ठाण्यातील फर्निचर गोदामाला आग लागल्यानंतर अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचला

Vishal Gangurde

ठाण्यात फर्निचरच्या गोदामाला भीषण आग, अग्निशमन दल घटनास्थळी

ठाण्यातील शिळफाटा रोडवरील कल्याण फाटा रोडवर आग लागल्याची घटना घडली आहे. या रोडवरील फर्निचरच्या गोदामाला आग लागल्याची घटना घडली आहे. आग लागल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचले.

ठाण्यातील शिळफाटा रोडवरील कल्याण फाटा रोडवर आग लागल्यानंतर अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी पोहोचले. घटनास्थळी पोहोचत सदरची आग आटोक्यात आणण्याकरिता अग्निशमन दलाच्या जवानांकडून प्रयत्न सुरु आहेत. या आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न अग्निशमन दलाच्या जवानांकडून सुरु आहेत. या गोदामाच्या बाजूला प्लास्टिकचे देखील गोदाम आहे. त्याला देखील आग लागल्याची माहिती मिळाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

DA Hike : कर्मचाऱ्यांची दिवाळीत चांदी! पगार वाढणार, 'या' राज्यात DA मध्ये थेट 8% वाढ

Gold Rate Today: गणेशोत्सवात सोन्याचे दर पुन्हा घरसले, आज सोनं खरेदीची सुवर्णसंधी; 18k- 22k आणि 24k चे दर किती?

Sonam Maskar: कोल्हापूरच्या लेकीचा देशासाठी ‘अचूक निशाणा’; सोनमने आशियाई नेमबाजीत पटकावलं रौप्यपदक, वडिलांच्या संघर्षाचंही झालं चीज

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी, या आठवड्यात खात्यात जमा होणार ₹1500

Maharashtra News Live Update: जालनाच्या अंबडमध्ये दुकानाला भीषण आग, 4 ते 5 दुकानात जळून खाक

SCROLL FOR NEXT