Pune Hit And Run News Saam Tv
Video

Pune Hit And Run News : Blood Sample फेरफार प्रकरणी मोठी अपडेट!

पुण्यातील हिट ॲण्ड रन अपघात प्रकरणात ब्लड सॅम्पल फेरफार प्रकरणी मोठ माहिती समोर आली आहे.

Saam TV News

Pune Hit And Run News |पुण्यातील हिट ॲण्ड रन अपघात प्रकरणात ब्लड सॅम्पल फेरफार प्रकरणी मोठ माहिती समोर आली आहे.सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार,ते रक्त हे आरोपी मुलाच्या आईचं नसून,ते रक्त दुसऱ्याच अज्ञात महिलेचं आहे.असं पोलिसांनी कोर्टात सांगतलं असून,दरम्यान अज्ञात महिलेचं रक्त हे सीसीटीव्हीमध्ये घेतलं नसल्याची माहिती देखील समोर येत आहे.ही अज्ञात महिला कोण आहे हीचा सध्या शोध सुरु आहे.दरम्यान आरोपी मुलाच्या आईच हे रक्त नसल्याने त्यांच्यावरील संशय हा मावळला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Hair Care Tips: केसांसाठी महागडे प्रोडक्ट्स नकोत! आजीने सांगितलेल्या 'या' ७ टिप्सने थांबेल हेअर फॉल

Calories in 2 boiled eggs: दोन उकडलेल्या अंड्यांमध्ये किती कॅलरीज? प्रोटीन आणि फॅट्सही जाणून घ्या

Passport Rules 2026: पासपोर्टच्या नियमांत मोठा बदल! पासपोर्टची वैधता बदलली, शुल्कही वाढलं; जाणून घ्या नवे नियम

Maharashtra News Live Update: दुष्काळी मदतीसाठी स्वराज्य पक्ष आक्रमक

Eye Health: डोळ्यांमध्ये दिसतात 'हे' ५ बदल असू शकतात महत्त्वाचे; दुर्लक्ष करण्याआधी जाणून घ्या कारणं

SCROLL FOR NEXT