Cash seizure, Jalna election Saam
Video

Jalna Election: जालन्यात आचारसंहितेचा भंग, टोलनाक्यावर ९८ लाखांची रोकड जप्त, बॅगा भरून पैसे अन्...

Hyundai Creta car cash seizure during elections : जालना महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगर रोडवरील टोलनाक्यावर एसएसटी पथकाने हुंडाई क्रेटा कारमधून ९८ लाख रुपयांची अघोषित रोकड जप्त केली आहे.

Namdeo Kumbhar

SST team action in Jalna municipal elections : जालन्यातील छत्रपती संभाजीनगर रोडवरील टोलनाक्यावर 98 लाखांची रोकड जप्त करण्यात आलीय. आयकर विभागाकडून पुढील तपास सुरू आहे.

जालना शहर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूकच्या अनुषंगाने शहरात आदर्श आचारसंहिता लागू असून, प्रशासकीय यंत्रणा अत्यंत सतर्कतेने काम करत आहे. यादरम्यान, शहरातील छत्रपती संभाजीनगर चौफुली टोलनाका येथील सर्वेक्षण पथकाने (SST) काल एक मोठी कारवाई करत हुंडाई क्रेटा कार मधून ९८ लाख रुपयांची अघोषित रोख रक्कम जप्त केली आहेत..एसएसटी पथक आणि चंदनझिरा पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी या रकमेचा रीतसर पंचनामा केला असून,आयकर विभागामार्फत पुढील तपास सुरू आहेत..

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shiv Sena Case Live : शिंदे की ठाकरे, शिवसेना कुणाची? युक्तिवादाला सुरूवात, पाहा क्षणाक्षणाचे अपडेट

Maharashtra News Live Update: मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर टँकरचा भीषण अपघात

Blouse Trendy Designs: साधी साडी असो वा पैठणी, 'या' ब्लाऊज डिझाइन्स देतील सुंदर लूक; पाहा ७ ट्रेंडी डिझाइन्स

Gold Rate Today: गुड न्यूज! सोन्याच्या दरात मोठी घसरण, १ तोळा सोनं किती रुपयांना? वाचा 18k- 22k आणि 24k चे दर

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं गुजराती भाषेमधून भाषण; सोशल मीडियावर तुफान चर्चा|Video Viral

SCROLL FOR NEXT