jewellery shop saam tv
Video

Chhatrapati Sambhajinagar : आजोबांनी पूर्ण केलं आजींचं स्वप्न,ज्वेलर्सचा दिलदारपणा पाहून पाणावले डोळे|VIDEO

Grandpa Surprises Grandma with Gift: सोशल मीडियावर सध्या एक आजी आजोबांचा व्हिडिओ खूप चर्चेत आहे. 93 वर्षांचे आजोबा आणि आजीचा व्हिडिओ असून तो एका ज्वेलरी शॉपमधील आहे.

Omkar Sonawane

डॉ.माधव सावरगावे, साम टीव्ही

छत्रपती संभाजीनगर: सोशल मीडियावर सध्या एक आजी आजोबांचा व्हिडिओ खूप चर्चेत आहे. 93 वर्षांचे आजोबा आणि आजीचा व्हिडिओ असून तो एका ज्वेलरी शॉपमधील आहे. या व्हिडिओमध्ये आजी आजोबांचा संवाद नेटकऱ्यांना भावुक करतो. याबाबत ज्वेलरी शॉपने नेमके काय घडले हे सांगितले. 93 वर्षीय आजी आजोबाचं प्रेम मलाही भावले. आर्थिक परिस्थिती नसतानाही आपल्या पत्नीला काहीतरी घेऊन द्यावं असं ९३ वर्षाच्या आजोबांच्या मनोमन दिसत होते आणि ते प्रेम पाहून माझ्याशी डोळ्यात पाणी आलं. यामुळे मी सहजपणे आजी आजोबांना संवाद साधत त्यांना आनंदी केलं. असं छत्रपती संभाजीनगर मधील गोपिका ज्वेलर्स चे मालक निलेश खिवंसरा यांनी सांगितले. सोन्याच्या दुकानात आलेल्या आजी आजोबाचा सन्मान दुकानदारांनी केल्यानंतर तो व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान वायरल झाला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Manoj Jarange Patil : सर्व पोरांना निरोप द्या, पाटलांना...; जरांगेंचं आंदोलकांना मोठं आवाहन, वाचा

Manoj jarange patil protest live updates: मराठा आंदोलनाच्या मुद्द्यावर उद्या दुपारी ३ वाजता सुनावणी

Ukadiche Modak : जास्वंद मोदक बनवताना आकार बिघडून मोदक फुटतायेत? मग या ट्रिक्स करा फॉलो

Raver Crime : पती- पत्नीच्या वादात घडले भयंकर; पत्नीने संतापाच्या भरात डोक्यात कुऱ्हाड मारून पतीला संपविले

Priya Marathe Death: तू नेहमीच माझ्या हृदयात, आठवणीत...; प्रिया मराठेच्या आठवणीत अभिनेत्री अंकिता लोखंडे झाली भावुक

SCROLL FOR NEXT