Uddhav Thackeray News Saam Tv News
Video

Uddhav Thackeray News | वारं उलटं वाहणार? शिंदेंचे आमदार ठाकरेंकडे स्वगृही परतणार?

Uddhav Thackeray News | मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे 5 ते 6 आमदार उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार?

Saam TV News

उद्धव ठाकरे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मोठा धक्का देणार असल्याची मोठी बातमी समोर येत आहे. एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेतले 5 ते 6 आमदार उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची चर्चा राजकीय वर्तूळात रंगलीये. शिवसेनेत बंडखोरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबरोबर 40 आमदारांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडली. यानंतर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला गळती लागली. आमदार खासदार यांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडली. पण, आता लोकसभा निवडणुकीत उद्धव ठाकरेंना मिळालेलं यश पाहून पुन्हा एकदा 5 ते 6 आमदार स्वगृही परतणार असल्याची जोरदार चर्चा सुरु आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

BP Measurement Tips: ब्लड प्रेशर घरी तपासण्याची योग्य पद्धत कोणती? डॉक्टरांनी दिली सर्वात महत्वाची माहिती

Maharashtra Live News Update: जळगावातील जिल्हा न्यायालयात बुलेटने अचानक पेट घेतला

Kajuchi Bhaji Recipe: कोकणी स्टाईल ओल्या काजूची भाजी कशी बनवायची? पारंपारिक रेसिपी वाचा

Rain Alert: विदर्भ- मराठवाड्यासाठी ७२ तास महत्वाचे, विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता

Kavya Maran trolling: सनरायझर्सचा निर्णय वादात; अबरार अहमदला खरेदी केल्याने काव्या मारन ट्रोल, सोशल मीडिया अकाऊंटही सस्पेंड

SCROLL FOR NEXT