Manoj Jarange Patil News Saam Tv News
Video

Manoj Jarange Patil News | मविआचे 5 नवनिर्वाचित खासदार जरांगेंना भेटले! नेमकी काय चर्चा झाली?

Manoj Jarange Patil News | मविआच्या 5 खासदारांनी निवडून येताच मनोज जरांने पाटलांची भेट घेतली! नेमकी काय चर्चा झाली?

Saam TV News

सगे सोयरे कायद्याची अंमबजावणी व्हावी. म्हणून मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा उपोषणाचं हत्यार उपसलं आहे. यानिमित्ताने मनोज जरांगे पाटील यांना महाविकास आघाडीचे 3 खासदार भेटले. पण, जरांगेंनी 3 ऐवजी 5 खासदार मला भेटले असल्याची माहिती दिली. महाविकास आघाडीचे खासदार यांच्याशी वयक्तिक काहीच बोलणं झाल नाही. त्यांनी आपली विचारपूस केल्याचं जारांगेनी सांगितलं. यावेळी बोलताना जरांगेंनी पुन्हा एकदा सत्ताधाऱ्यांना इशारा दिला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Eknath Shinde : जय गुजरात; एकनाथ शिंदेंची पुण्यात अमित शहांसमोरच घोषणा

Govindwadi Bypass Bridge : ६ वर्षांतच पुलाची दैना; कल्याणच्या गोविंदवाडी बायपास पुलाच्या कोट्यवधींच्या कामावर प्रश्नचिन्ह

Monsoon Hair Care: पावसाळ्यात केस गळण्याची समस्या? 'या' टिप्सने घ्या केसांची योग्य काळजी

मराठमोळ्या ठसक्यात तरुणीचा जोरदार डान्स; 'चाळ माझ्या पायांत' गाण्यावर दिला धमाकेदार परफॉर्मन्स

Maharashtra Live News Update: कल्याणच्या गोविंदवाडी बायपासवरील पुलाची सहा वर्षांत दुरवस्था

SCROLL FOR NEXT