Rule Change Saam Tv
Video

Rule Change: आजपासून या ५ नियमांमध्ये मोठा बदल! सर्वसामान्यांच्या खिशावर होणार परिणाम

Rule Change From 1st July 2025: आजपासून पैशांसंबंधित अनेक नियमांमध्ये बदल झाले आहेत. यूपीआय ते तत्काळ तिकीट बुकिंगच्या नियमांमध्ये बदल झाले आहेत.

Siddhi Hande

आज १ जुलैपासून अनेक नियमांमध्ये बदल होणार आहेत. यामुळे तुमच्या महिन्याच्या बजेटवर परिणाम होऊ शकतो. यामध्ये पैशांसंबंधित अनेक नियम आहेत. यूपीआयपासून ते रेल्वेच्या तात्काळ तिकिटापर्यंत नियमांत बदल होणार आहेत. या नियमांमुळे तुम्हाला काही ठिकाणी फायदा होणार आहे.

५ महत्त्वाचे नियम बदणार

  • नवीन पॅन कार्डसाठी आधार अनिवार्य

  • यूपीआय चार्जबॅकसाठी नवीन नियम

  • तत्काळ तिकीट बुकिंगसाठी ओटीपी,आधार आवश्यक

  • ३ वर्षानंतर मागील तारखेचा जीएसटी रिटर्न फाइल करता येणार नाही

  • एचडीएफसी क्रेडिट धारकांना १० हजारांसाठी १ टक्का अतिरिक्त शुल्क आकारले जाणार

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Congress Protest Live Update : मोदी सरकार ज्ञानेश कुमारांना वाचवत आहे - राहुल गांधी

SIR Update : SIR प्रक्रियेबाबत महत्त्वाची अपडेट! 'या' तारखेला अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होणार; जाणून घ्या A to Z माहिती

Maharashtra News Live Update: राज ठाकरे यांची शिवतीर्थावर नेत्यांची बैठक

New Pension Rule: EPS पगार मर्यादा 25,000 रुपये; पण सर्वांनाच पेन्शन मिळणार नाही! जाणून घ्या नवे नियम

White Saree For Womens: महिलांसाठी पांढऱ्या रंगाच्या साड्यांचे सुंदर कलेक्शन, या 5 डिझाईन्स नवरात्रीसाठी बेस्ट

SCROLL FOR NEXT