Pune Porsche Accident News Saam Tv News
Video

Pune Porsche Accident : पैशांची देवाण-घेवाण आणि पुराव्यांची अफरातफर! पुणे अपघात प्रकरणातील आरोपींना 4 दिवसांची पोलिस कोठडी

Pune Porsche Accident : पुणे अपघात प्रकरणात ससुन रुग्णालयातील तिनही आरोपींना 4 दिवसांची पोलिस कोठडी

Saam TV News

पुणे अपघात प्रकरणातील तिनही आरोपींना 4 दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. पोलिसांनी आरोपींना 10 दिवसांच्या पोलिस कोठाडीची मागणी केली होती. पण आता 4 दिवसांची पोलिस कोठाडी सुनावण्यात आली आहे. तावरेस, हरणोर आणि घटकांबळेंना 31 मे पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आल्यावर आता त्यांच्या चौकशीतून काय समोर येतं? याकडे सर्वांचं लक्ष आहे. तिघही आरोपींवर पैशांची देवाण-घेवाण करुन तपास पुणे अपघात प्रकरणात अल्पवयीन आरोपीला पाठिशी घातल्याचा आरोप आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Monday Horoscope : सावध राहा! 6 राशींच्या आयुष्यात येणार मोठा बदल; पैसा, करिअर अन् नात्यांमध्ये काय घडणार?

Animal Facts : कोणता प्राणी उभा राहून झोपतो? ९०% लोकांना माहितीचं नाही

कुछ बडा होनेवाला है! 48 आमदारांना पीएम मोदींनी दिलं नवं मिशन; केजरीवालांसह राहुल गांधींना बसणार मोठा धक्का

देशात 'नमो'ची लाट परत आणण्यासाठी भाजपनं आखली नवी रणनीती; राज्यात ‘नमो सेवा’चा शुभारंभ

3 Gram Mangalsutra For Women: महिलांसाठी 3 ग्रॅम सोन्याचे मंगळसूत्र, रोज घालण्यासाठी एकदम बेस्ट

SCROLL FOR NEXT