Mumbai High Blood pressure saam tv
Video

Mumbai Fights Hypertension : अतिताण घ्याल, हाय बीपीनं जाल! मुंबईकरांचं टेन्शन वाढवणारा धक्कादायक रिपोर्ट

World Hypertension Day : जागतिक उच्च रक्तदाब दिनी मुंबईकरांचं टेन्शन वाढवणारी धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. मुंबईतील ३० टक्के लोकांना उच्च रक्तदाबाचा त्रास आहे.

Nandkumar Joshi

मुंबईकरांच्या आरोग्यासंबंधी महत्त्वाची बातमी आहे. ३० टक्के मुंबईकर हे उच्च रक्तदाबाच्या त्रासाने ग्रस्त आहेत. उच्च रक्तदाब, विविध अवयवांवर परिणाम करतो, ज्यामुळे हृदयविकाराचा झटका येऊ शकतो. उच्च रक्तदाब हे जगभरातील मृत्यूच्या प्रमुख कारणांपैकी एक आहे. बीएमसी लवकरच याबाबत जागरूकता उपक्रम सुरू करणार आहे.

सुमारे तीस टक्के मुंबईकरांना उच्च रक्तदाबाचा त्रास

बीएमसी लवकरच जागरूकतेसाठी उपक्रम राबणार

उच्च रक्तदाब मृत्यूच्या प्रमुख कारणांपैकी एक

जीवनशैलीतील बदलांमुळे उच्च रक्तदाबाचा त्रास

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Crime : पुण्यातील प्रसिद्ध रीलस्टारवर जीवघेणा हल्ला, तिघांकडून बेदम मारहाण; शहरात खळबळ

Hafiz Saeed: मुंबई हल्ल्याच्या मास्टर माईंड हाफिसला भारताच्या ताब्यात देणार पाकिस्तान; प्रत्यार्पणासाठी ठेवली मोठी अट

Dry Fruits: पावसाळ्यात ड्राय फ्रुट्स साठवण्यासाठी वापरा 'या' सिंपल टिप्स

Sunday Horoscope : आषाढी एकादशीला होणार विष्णूची कृपा; 'या' राशींच्या लोकांवर धनाचा वर्षाव होणार

Ind vs Eng Live, 2nd Test: अबब! इंग्लंडच्या संघासमोर ६०० पेक्षा जास्त धावांचं आव्हान; टीम इंडियाकडून डाव घोषित

SCROLL FOR NEXT