Election Comission News Saam Tv News
Video

Ratnagiri News : निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, रत्नागिरीत 3 कोटींची रोकड जप्त.. | Marathi News

Election Comission News | अबब! 3 कोटींची रोकड जप्त! निवडणूक आयोगाची रत्नागिरीत मोठी कारवाई..

Saam TV News

रत्नागिरी : रत्नागिरी-सिंधुदूर्ग लोकसभा मतदार संघात निवडणूक आयोगाने मोठी कारवाई केली आहे. तब्बल ३ कोटी रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे. 16 मार्च ते 6 मे या दरम्यान निवडणूक आयोगाने ही कारवाई केली आहे. या दरम्यान, रोकड आणि दारु मोठ्या प्रमाणात जप्त करण्यात आली असल्याची माहिती समोर आली आहे. यात 14.50 लाख रुपये रोकड तर 2 कोटी 46 लाख रुपयांची 91 हजार लीटर दारु जप्त करण्यात आलीय. तर 30 लाख रुपयांचे अंमली पदार्थ देखील जप्त करण्यात आले असल्याचं समोर आलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : मुंबईच्या गोरेगावात १३ अनधिकृत दुकानांवर पालिकेची कारवाई

बिश्नोई गँगच्या नावाने खंडणी मागितली, सलग ५ दिवसांपासून जीवे मारण्याचा धमक्या; आरोपी असा अडकला जाळ्यात

Wednesday Horoscope: नोकरीत नव्या संधी मिळणार; या ४ राशीच्या व्यक्तींना रागावर नियंत्रण ठेवण्याची गरज; वाचा बुधवारचे राशीभविष्य

कल्याणजवळ शिक्षण संस्थेचा अनुदान घोटाळा? २ एकरऐवजी ७.५ एकर जमीन दाखवून कोट्यवधींची फसवणूक

Arshdeep Singh: अर्शदीपला 'ती' चूक पडली महागात, चांगली कामगिरी करूनही ICC कडून मोठी कारवाई

SCROLL FOR NEXT