Pune News SAAM TV
Video

Pune News: पुण्यात नाकाबंदीदरम्यान 27 लाखांची रोकड जप्त, गाडी आणि रक्कम पोलिसांच्या ताब्यात

पुण्यात नाकाबंदीदरम्यान लाखो रुपयांची रोकड सापडली आहे. लोकसभा निवडणूक सुरूये आणि या दरम्यान मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त असतो. अशा वेळी पुण्यात एका गाडीत 27 लाख रुपयांची रोख रक्कम सापडली आहे.

Saam TV News

पुणे : पुण्यात नाकाबंदीदरम्यान लाखो रुपयांची रोकड सापडली आहे. लोकसभा निवडणूक सुरूये आणि या दरम्यान मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त असतो. अशा वेळी पुण्यात एका गाडीत 27 लाख रुपयांची रोख रक्कम सापडली आहे. रात्री साडेदहाच्या सुमारास मुंबईकडून वाकडच्या दिशेने ही गाडी जात होती. तेव्हा पोलिसांनी ही गाडी अडवली. या गाडीची झडती घेताना ही रोकड सापडली आहे. आपण व्यावसायिक आहोत त्यामुळे ही रक्कम आपली आहे असे या कारचालकाने म्हटले आहे. पोलिसांनी सध्या ही रोकड आणि गाडी ताब्यात घेतली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Tourism: लोणावळा-खंडाळाही पडेल फिकं! मालेगावपासून अगदी हाकेच्या अंतरावर आहे 'हे' हिल स्टेशन

Maharashtra Live Update: मनोज जरांगे पाटील यांना अचानक आली चक्कर

मतदान केलं त्यांनी निधी मागायचा नाही; मंत्री पंकजा मुंडेंची कुणाला तंबी?

Kishtwar Cloudburst: ६० जणांचा मृत्यू, २०० बेपत्ता; जेवणासाठी मोठी रांग, किश्तवाडमध्ये ढगफुटीनंतर भयावह वास्तव

लास्ट स्टेजमधील कॅन्सर बरा होऊ शकतो का?

SCROLL FOR NEXT