VIDEO: शरद पवार गटाचे 2 आमदार आमच्या संपर्कात, Saam TV
Video

VIDEO: शरद पवार गटाचे 2 आमदार आमच्या संपर्कात, Amol Mitkari यांचा मोठा दावा

Amol Mitkari News: आमदार आमच्या संपर्कात आहेत. मात्र त्यांचेच २ आमदार सध्या देवगिरी बंगल्यावर बसले आहेत

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

अजित पवार गटाचे काही आमदार आमच्या संपर्कात आहेत असा दावा शरद पवार गटाकडून केला जात होता. यावर अजित पवार गटाचे नेते अमोल मिटकरी यांनी मोठं विधान केलं आहे. शरद पवार गटाचेच 2 आमदार सध्या देवगिरी बंगल्यावर बसून आहेत. ते आमदार अजित पवारांच्या भेटीसाठी का गेलेत ? याचा शोध विरोधी पक्षाने घ्यावा, अशी प्रतिक्रिया आमदार अमोल मिटकरी यांनी दिली आहे. आमच्या विरोधातले काही आमदार तिथे असल्यामुळे मला अजित दादांनी सव्वा अकराचा वेळ दिला असल्याची माहिती अमोल मिटकरी यांनी दिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rajpal Yadav: 'मला पुन्हा जेलमध्ये पाठवा...' चेक बाऊन्स प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान राजपाल यादव भावुक; न्यायाधीशांनी फटकारले

Maharashtra Live News Update : पुण्यात अवकाळी पावसाचा कहर पुण्यासाठी आज आणि उद्या येल्लो अलर्ट

Gold Rate Today: सोन्याचे दर पुन्हा बदलले, प्रति तोळा इतक्या रुपयांवर पोहचलं; वाचा २२ अन् २४ कॅरटचे दर

IPL 2026: पराभव KKR चा, फटका मात्र CSK ला; हैदराबादच्या विजयाने बदललं पॉईंट्स टेबलचं समीकरण

एक्सप्रेसवेवर भयंकर अपघात, सिनिअर काँग्रेस नेते अन् चालकाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT