1700 rooms, 7000 cars, the palace of this king whose eyes will be dazzled by the empire  Saam Tv
Video

Special Report: 1700 खोल्या, 7 हजार गाड्या, साम्राज्य पाहून डोळे चक्रावतील असा या राजाचा महाल

Brunei Sultan News Today: हे साम्राज्य आहे....ब्रुनेईच्या सुलतानाचं...हसनल बोल्किया असं ब्रुनेईच्या राजाचं नाव...साम्राज्य पाहून डोळे चक्रावतील असं या राजाचं महाल आहे...हा राजा कोण आहे...पाहुयात...

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

महालाच्या 1700 खोल्या...7 हजार गाड्या...सोन्याचा मुलामा असलेलं प्लेन...या सुलतानाचं साम्राज्य पाहून तुमचे डोळे दिपावतील...कोण आहे हा राजेशाही थाट जगणारा सुलतान...पाहुयात...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: चामर लेणी येथे झालेल्या ट्रक चालकाच्या खुनाचा उलगडा

Chinki - Minki प्रसिध्द युट्यूबर चिंकी मिंकीची जोडी अखेर तुटली!

Ulhasnagar Crime News : दारू पिताना मित्रांमध्ये बिनसले; वाद टोकाला गेल्याने मित्रालाच संपविले

Devendra Fadnavis : 'महाराष्ट्रात अशी गुंडगिरी करणाऱ्यांवर कारवाई केली जाईल'; मीरा रोडच्या घटनेवरुन CM देवेंद्र फडणवीस संतापले

Crime: 'महिलेला भूतबाधा झाली' सासरच्यांना बाहेर बसवलं, मांत्रिकांकडून गर्भवती महिलेवर सामूहिक बलात्कार

SCROLL FOR NEXT