Ajit Pawar यांना मोठा धक्का; दादांचे 16 नगरसेवक शरद पवारांसोबत जाणार!  Saam Tv News
Video

Ajit Pawar यांना मोठा धक्का; दादांचे 16 नगरसेवक शरद पवारांसोबत जाणार!

Political News: राजकीय वर्तुळात एक मोठी घडामोड समोर आली आहे.पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवारांना मोठा धक्का बसणार आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

पिंपरी-चिंचवड: अजित पवार (Ajit Pawar) गटाचे पिंपरी -चिंचवडचे (Pimpri Chinchwad) शहराध्यक्ष अजित गव्हाणे हे शरद पवार गटात प्रवेश करणार आहेत.2 जुलै रोजी अजित पवार गटाची देवगिरी बंगल्यावर बैठक पार पडली.या बैठकीत अजित पवार असं म्हणाले,आपला पक्ष अजून वाढणार आहे.दरम्यान आज अजित पवार गटाला मोठा धक्का बसणार आहे. पिंपरी-चिंचवडमधील 16 नगरसेवक हे शरद पवार (Sharad Pawar) गटात पक्षप्रवेश करणार आहेत. विधानसभेच्या पार्श्वभूमिवर अजित पवार गटासाठी मोठा धक्का मानला जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi Actress: गाडी अडवली, पैसे मागितले अन् मारहाण केली...; 'लागिरं झालं जी' फेम अभिनेत्रीसोबत पुण्यात धक्कादायक प्रकार

Maharashtra Politics: अर्धा तास चर्चा नंतर एकाच कारमधून प्रवास; शिंदे आणि शहांमध्ये शिजतंय काय? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

Maharashtra News Live Update: जरांगेंनी मुबंईमध्ये जाऊन आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर नाशिक जिल्ह्यातील पदाधिकारी सक्रिय

Sleeping Position : डावी की उजवी कुशी? झोपण्याची कोणती पोझिशन आरोग्यसाठी आहे बेस्ट, जाणून घ्या

Monday Horoscope: बाप्पा मोरया! गणेशोत्सव 'या' राशींसाठी घेऊन येणार भरभराट; अचानक धनलाभाची शक्यता

SCROLL FOR NEXT