VIDEO: Ajit Pawar गटाच्या 14 नगरसेवकांनी घेतली Sharad Pawar यांची भेट?  Saam TV
Video

VIDEO: Ajit Pawar गटाच्या 14 नगरसेवकांनी घेतली Sharad Pawar यांची भेट?

Sharad Pawar News: अजित पवार गटाच्या नगरसेवकांनी घेतली शरद पवारांची भेट.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

राजकीय वतृळातून मोठी बातमी समोर येत आहे. पिंपरी चिंचवड मधील अजित पवार गटाच्या नगरसेवकांनी शरद पवार (Sharad Pawar) यांची भेट घेतली आहे. अजित पवार गटाच्या १४ नगरसेवकांनी शरद पवारांची भेट घेतल्याची बातमी सूत्रांकडून मिळत आहे. शनिवारी रात्री उशिरा मोदी बाग या निवासस्थानी शरद पवारांची या सगळ्या नगरसेवकांनी भेट घेतल्याची माहिती समोर येत आहे. आज सकाळी ११ वाजता पुन्हा शरद पवार आणि नगरसेवक यांच्या उपस्थितीत बैठक होणार आहे. पिंपरी चिंचवड शहरातील तब्बल 36 आजी माजी नगरसेवक हे शरद पवारांच्या संपर्कात असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Horoscope Tuesday: मनासारखा जोडीदार मिळणार; 5 राशींचे निर्णय ठरतील अयशस्वी, वाचा मंगळवारचे राशीभविष्य

मोठी बातमी! कात्रज दूध संघाला ‘अजितदादा पवार’ नाव देण्याचा ऐतिहासिक ठराव

Maharashtra Live News Update: अजित पवार यांच्या अस्थींचे रामकुंडात विसर्जन

Mumbai Building Fire : मुंबईत ७ मजली इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर भीषण आग

दारूसाठी पैसे दिले नाही; मुलगा आईवर भडकला, रागात हादरवणारं कृत्य केलं

SCROLL FOR NEXT