12 th HSC Result News Saam Tv
Video

12 th HSC Result News : 12वी विद्यार्थ्यांची प्रतिक्षा संपली, 1 वाजता निकाल होणार जाहीर!

अखेर बारावीच्या विद्यार्थ्यांची निकालाची प्रतिक्षा संपली आहे.आज 12 वीच्या विद्यार्थ्यासाठी महत्त्वाचा दिवस आहे.आज दुपार 1 वाजता ऑनलाइन पद्धतीने निकाल जाहीर होणार असून,हा निकाल maharesults.nic.in या संकेतस्थळावर पाहता येणार आहे.

Saam TV News

12th Result News | अखेर बारावीच्या विद्यार्थ्यांची निकालाची प्रतिक्षा संपली आहे.आज 12 वीच्या विद्यार्थ्यासाठी महत्त्वाचा दिवस आहे.आज दुपार 1 वाजता ऑनलाइन पद्धतीने निकाल जाहीर होणार असून,हा निकाल maharesults.nic.in या संकेतस्थळावर पाहता येणार आहे.12 वीचा निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांना गुणपडताळणीसाठी 5 जूनपर्यंत अर्ज करण्याची मुभा असणार आहे.आज 12 वीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठा दिवस असून,राज्यभरातील विद्यार्थ्यांमध्ये मुलं बाजी मारणार की मुली हे पाहणं महत्त्वाचं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Grow coriander at home: घरच्या कुंडीत नीट कोथिंबर उगवत नाहीये? या सोप्या टीप्सचा करा वापर

Lpg Gas cylinder Colour: सर्व गॅस सिलेंडर हे लाल रंगाचेच का असतात?

मोठी बातमी! निधी वाटपात मुंबई महापालिका अधिकाऱ्यांचा भ्रष्टाचार?

Suryakumar-Devisha Love story : देविशाला डान्स करताना पाहिलं अन् सूर्याची विकेट पडली; विश्वविजेत्या कर्णधाराची हटके लव्हस्टोरी

Beetroot Juice : ७ दिवस दररोज बीटरूटचा ज्यूस प्यायलात तर शरीराला मिळतील हे जबरदस्त फायदे, जाणून घ्या

SCROLL FOR NEXT