Vastu Tips Saam Tv
वास्तु

Vastu Tips : वास्तूशास्त्रानुसार घरातील मंदिरात काडीपेटी का ठेवू नये? जाणून घ्या, त्यामागचे कारण

घरातील मंदिराशी संबंधित काही गोष्टींची माहिती ठेवणे खूप गरजेचे आहे.

कोमल दामुद्रे

Vastu Tips : हिंदू धर्मातील बहुतेक लोक दिवसाची सुरुवात ही देवाची पूजा करुन करतात. अशावेळी घराच्या मंदिराच आपण बऱ्याच पूजेच्या गोष्टी ठेवतो. पण घरातील मंदिराशी संबंधित काही गोष्टींची माहिती ठेवणे खूप गरजेचे आहे. जसे की, मंदिर कोणत्या दिशेला असायला हवे, त्यात ठेवली जाणारी मूर्ती ही कोणत्या दिशेला असावी, मंदिरात असणारे साहित्य कोणते असायला हवे आदी गोष्टी लक्षात ठेवल्या तर घरात सुख व समृध्दी नांदेल

तसेच आपल्या घरातील (Home) नकारात्मक ऊर्जा नाहीशी होऊन सकारात्मक ऊर्जा येईल. काही लोक देवाची पूजा कराताना पूजेचे सामान देवघरातच ठेवतात ज्याचा आपल्या घरातील इतर गोष्टींवर चुकीचा प्रभाव पडतो. त्यातील एक काडीपेटी. काडीपेटी ही देवघरात आपण ठेवतो पण आपल्या चुकीच्या सवयींमुळे आपल्याला अडचणीत यायला वेळ लागणार नाही. वास्तुशास्त्रानुसार घराच्या मंदिरात पेटलेली माचिसची काडी कधीही टाकू नये.

अनेक अडचणींचा सामना करण्यासाठी मंदिरातील वास्तूसाठी 'या' टिप्स फॉलो करा

- घरातील देवतांची मूर्ती किंवा चित्र नेहमी प्रसन्न मुद्रेत ठेवा.

- मंदिरात ठेवलेले चित्र किंवा मूर्ती यामध्ये काही अंतर ठेवावे.

- देवाच्या उग्र रूपाची मूर्ती किंवा चित्र मंदिरात ठेवू नका. त्यातून नकारात्मकता येते.

- मंदिरात ठेवलेल्या पूजेच्या वस्तू नेहमी सजवून ठेवाव्यात.

- घराच्या मंदिरात जळलेली काळी वात किंवा जळलेली माचिस किंवा सुकलेले फूल कधीही ठेवू नका. यामुळे घरात नकारात्मकता येते.

- या गोष्टी लक्षात ठेवून तुम्ही घर आणि घराचे मंदिर (Temple) वास्तु दोषांपासून दूर ठेवू शकता.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. याचा आमच्याशी कोणताही संबंध नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Scholarship Exam: विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी! शिष्यवृत्ती परीक्षेच्या तारखेत बदल, 'या' दिवशी होणार पेपर

Maharashtra Live News Update : पुण्यात औधमधे अपघात, अपघातात वयोवृद्ध महिला जखमी

ठाकरे गटाच्या खासदाराला 100 कोटींसह केंद्रीय मंत्रिपदाची ऑफर, माजी आमदाराचा गौप्यस्फोट, राजकीय वर्तुळात खळबळ

Tilachi Chutney Recipe : हिवाळ्यात खायलाच पाहिजे, तिळाची पौष्टिक आणि चवदार चटणी!

प्रिन्सिपलच्या छळाला कंटाळली; विद्यार्थिनीनं शाळेतच आयुष्य संपवलं, सुसाईड नोटमध्ये लिहिलं 'बॅड टच'

SCROLL FOR NEXT