Ind vs Aus live score Saam Tv
Sports

Ind vs Aus WTC Final Result: ऑस्ट्रेलियाच ठरले जगज्जेते! टीम इंडियाला नमवत पटकावले वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेचे जेतेपद

Ind vs Aus LIVE Score: भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांमध्ये वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेचा अंतिम सामना सुरु आहे.

Ankush Dhavre

ऑस्ट्रेलियाच ठरले जगज्जेते! टीम इंडियाला नमवत पटकावले वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेचे जेतेपद

टीम इंडियाला नववा धक्का! केएस भरत बाद

टीम इंडियाला आठवा धक्का! उमेश यादव बाद

भारताचा दुसरा डाव : ५९  षटकांच्या समाप्तीनंतर ७गडी बाद २१८  धावा, केएस भरत: २२, उमेश यादव :० धावा नाबाद

टीम इंडियाला सातवा धक्का! शार्दूल ठाकूर बाद

टीम इंडियाच्या विजयाच्या आशा मावळताना! अजिंक्य रहाणे बाद होऊन परतला तंबूत

भारताचा दुसरा डाव : ५५  षटकांच्या समाप्तीनंतर ५ गडी बाद २०६  धावा, अजिंक्य रहाणे ४१, केएस भरत: १५ धावा नाबाद

भारतीय संघाच्या २०० धावा पूर्ण!

भारताचा दुसरा डाव : ५२  षटकांच्या समाप्तीनंतर ५ गडी बाद १९५  धावा, अजिंक्य रहाणे ३१, केएस भरत: १४ धावा नाबाद

भारताचा दुसरा डाव : ५१  षटकांच्या समाप्तीनंतर ५ गडी बाद १९०  धावा, अजिंक्य रहाणे ३१, केएस भरत: ९ धावा नाबाद

भारताचा दुसरा डाव : ५० षटकांच्या समाप्तीनंतर ५ गडी बाद १८७ धावा, अजिंक्य रहाणे ३१, केएस भरत: ६ धावा नाबाद

भारताचा दुसरा डाव : ४९ षटकांच्या समाप्तीनंतर ५ गडी बाद १८६ धावा, अजिंक्य रहाणे ३१, केएस भरत: ५ धावा नाबाद

बोलँडचं मॅच विनिंग षटक! एकाच षटकात विराट अन् जडेजाची घेतली विकेट

विराटचं अर्धशतक हुकलं! टीम इंडियाला मोठा धक्का

विराट कोहली ४९ धावांवर बाद

भारताचा दुसरा डाव : ४६ षटकांच्या समाप्तीनंतर ३ गडी बाद १७९ धावा, विराट कोहली : ४९ , अजिंक्य रहाणे ३० धावा नाबाद

भारताचा दुसरा डाव : ४५ षटकांच्या समाप्तीनंतर ३ गडी बाद १७६ धावा, विराट कोहली : ४७ , अजिंक्य रहाणे २९ धावा नाबाद

IND Vs AUS World Test Championship Final 2023: भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांमध्ये वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेचा अंतिम सामना सुरु आहे. या सामान्याच्या चौथ्या दिवशी भारतीय ऑस्ट्रेलिया संघाने २८० धावांवर डाव घोषित केला आहे.

हा सामना जिंकण्यासाठी ऑस्ट्रेलिया संघाने भारतीय संघासमोर ४४४ धावांचे आव्हान ठेवले आहे. अंतिम दिवशी भारतीय संघाला विजयासाठी २८० धावांची गरज आहे. अजिंक्य रहाणे आणि विराट कोहली यांच्यावर भारतीय संघाला विजय मिळवून देण्याची जबाबदारी असणार आहे. (IND VS AUS LIVE In Marathi)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

प्रसिद्ध क्रिकेटपटूची राजकारणात एण्ट्री; हाती घेतलं कमळ,भाजपमध्ये सामील होताच मिळाली मोठी जबाबदारी

Pune News : पुण्यात भाजपला धक्का! बड्या नेत्याचा काँग्रेसमध्ये प्रवेश, राजकारणात मोठी घडामोड

फालतू भानगडी करताय! भाजपला संपवायला निघाले का? सुधीर मुनगंटीवारांची ऑडिओ क्लिप व्हायरल

Weather Update: ११ राज्यांवर पावसाचं संकट! वादळी वारे अन् विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा इशारा

मुंबईत तरुण-तरुणीला बेदम मारहाण; अल्पवयीन गार्डन गँगचा धुडगूस

SCROLL FOR NEXT