जागतिक स्पर्धेत भारताचा डंका! पोलंडमध्ये पटकावलं 'सुवर्ण' पदक Twitter/@Media_SAI
Sports

जागतिक स्पर्धेत भारताचा डंका! पोलंडमध्ये पटकावलं 'सुवर्ण' पदक

पोलंड येथे सुरू असलेल्या जागितक युवा अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या तिरंदाजांनी आपला डंका वाजवला आहे.

वृत्तसंस्था

पोलंड येथे सुरू असलेल्या जागितक युवा अजिंक्यपद स्पर्धेत (World Youth Championships) भारताच्या तिरंदाजांनी आपला डंका वाजवला आहे. शनिवारी भारताच्या प्रिया गुर्जर, परनीत कौर आणि रिधु सेंथीलकुमार यांनी १८ वर्षांखालील कम्पाऊंड कॅडेट महिला संघाच्या अंतिम सामन्यात चांगला खेळ करत २२८-२१६ ने तुर्कीच्या संघाला हरवले.

भारताच्या १८ वर्षांखालील मुलींच्या या संघानं पात्रता फेरीत विक्रमाची नोंद केली होती. परनीत कौर, प्रियागुर्जर व रिधु सेंथीलकुमार या खेळाडूंनी पात्रता फेरीत २१६० पैकी २०६७ गुणांची कमाई करताना विक्रम नोंदवला होता. आधीच्या विश्वविक्रमाच्या तुलनेत भारतीय संघानं २२ गुण मिळवले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Thane Municipal Corporation : ठाणे महापालिकेत ACBचा छापा; कार्यलायात उपायुक्तांची चौकशी सुरु

Dussehra Melava: दसरा मेळावा कुणाचा किती कोटींचा? दसरा मेळाव्यावरून पेटलं राजकारण

शेतकऱ्यांच्या खिशावर सरकारी दरोडा; मदतीच्या नावाखाली कापला खिसा?

Maharashtra Politics : संजय राऊतांचे झोंबणारे बाण, शिंदेसेना हैराण; मेळाव्याआधी पुन्हा खऱ्या शिवसेनेवरून वाद,VIDEO

Dussehra: दसर्‍याला आपट्याचीच पाने ‘सोने’ म्हणून का लुटतात? एकमेकांना का वाटतात सोनं?

SCROLL FOR NEXT