World cup 2023 england vs new zealand toss update world cup news in marathi Twitter
Sports

ENG vs NZ, Toss Update: सलामीच्या सामन्यात NZ ने जिंकला टॉस! गतविजेत्या इंग्लंडला फलंदाजीचं आमंत्रण; ENG चा प्रमुख खेळाडू बाहेर

World Cup 2023: वर्ल्डकप स्पर्धेतील पहिला सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर सुरू आहे.

Ankush Dhavre

ENG vs NZ, Toss Update:

क्रिकेट चाहत्यांची प्रतिक्षा अखेर संपली आहे. वर्ल्डकप २०२३ स्पर्धेला जोरदार प्रारंभ झाला आहे. स्पर्धेतील पहिला सामना गतविजेत्या इंग्लंड आणि उपविजेत्या न्यूझीलंड या दोन्ही संघांमध्ये सुरू आहे. या सामन्यात न्यूझीलंड संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. पाहा ओपनिंग सामन्यासाठी कशी आहे दोन्ही संघांची प्लेइंग ११.

या सामन्यासाठी अशी आहे दोन्ही संघांची प्लेइंग ११

इंग्लंड: जॉनी बेअरस्टो, डेविड मलान, जो रूट, हॅरी ब्रूक, जोस बटलर (यष्टीरक्षक,कर्णधार), लियाम लिव्हिंगस्टन, मोईन अली, सॅम करन, ख्रिस वोक्स, आदिल रशीद, मार्क वुड

न्यूझीलंड: डेव्हॉन कॉनवे, विल यंग, ​​रचिन रवींद्र, डॅरिल मिशेल, टॉम लॅथम (यष्टीरक्षककर्णधार), ग्लेन फिलिप्स, मार्क चॅपमन, मिचेल सँटनर, जेम्स नीशम, मॅट हेन्री, ट्रेंट बोल्ट

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: Mumbai: दहशतवादी संघटनांच्या संपर्कात असलेल्या तरुणाला अटक

Natural Plants : घरात डास, माश्या आणि मुंग्यांचा त्रास होतोय? लावा ही ५ रोपे आणि कीटकांना ठेवा दूर

उत्तर प्रदेशसह 5 राज्यांच्या निवडणुका कधी होणार? तारखांबाबत मोठी अपडेट

राष्ट्रवादीचं विलीनीकरण होणार की नाही? सुनेत्रा पवारांसोबतच्या भेटीवर CM फडणवीसांचा मोठा खुलासा!

Sunday Horoscope: आज ग्रहांची स्थिती बदलणार; कोणाला फायदा, कोणाला सावध राहण्याचा सल्ला? वाचा राशीभविष्य

SCROLL FOR NEXT