Team India Meet PM Modi  Saam Tv
Sports

Video : सुर्यकुमार यादवने सांगितला 'त्या' कॅचचा किस्सा, कशी केली कॅचसाठी तयारी? PM मोदींकडून कौतुक

Team India Meet PM Modi : काल भारतीय संघ भारतात दाखल झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय संघाशी संवाद साधला. यावेळी मोदींनीही सूर्याने घेतलेल्या झेलचं कौतुक केलं.

Sandeep Gawade

टी-२० विश्वचषकातील अंतिम लढतीत भारतीय संघाच्या सूर्यकुमार यादवने अखेरच्या षटकात सीमारेषेवर अप्रतिम झेल घेतला. अंत्यत मोक्याच्या वेळी त्याने झेट पकडला आणि सामना फिरला. त्याच झेलच्या जोरावर भारतीय संघाने विश्वचषक जिंकला. संपूर्ण देशभर त्याच्याच झेलची चर्चा आहे. काल भारतीय संघ भारतात दाखल झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय संघाशी संवाद साधला. यावेळी मोदींनीही सूर्याने घेतलेल्या झेलचं कौतुक केलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT