suyash jadhav
suyash jadhav 
क्रीडा | IPL

Tokyo Paralympics : सुयश जाधव या संधीचे साेने करेल?

Siddharth Latkar

टाेकियाे : भारतीय जलतरणपटू सुयश नारायण जाधव suyash narayan jadhav हा येत्या शुक्रवारी ५० मीटर बटरफ्लायमध्ये आज पॅरालिंपिकमध्ये Tokyo Paralympics झालेली भारतीयांची निराशा भरुन काढले असा विश्वास क्रीडाविश्वातून व्यक्त केला जात आहे. काळजी करु नका ताे परत कमबॅक करेल अशी आशा क्रीडाप्रेमींनी आहे.

वयाच्या ११ व्या वर्षीय विजेच्या तारांचा संपर्कात येऊन झालेल्या दुर्दैवी अपघातात सुयशला दोन्ही हात कोपरापासून गमवावे लागले हाेते. वडील नारायण जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली त्याने जलतरण सुरु केलेला प्रवास थक्क करणारा आहे.

आशियाई पॅरा गेम्समध्ये दोन कास्यपदके आणि जर्मन जलतरण अजिंक्यपद स्पर्धेत एक रौप्यपदक मिळवणाऱ्या सुयशने आज झालेल्या जलतरण स्पर्धेत वर्ल्ड पॅरा स्विमिंगच्या नियम क्रमांक ११.४.१ चे पालन न केल्यामुळे अपात्र ठरवण्यात आले. पहिल्या ब्रेस्टस्ट्रोक किकच्या आधी कोणत्याही वेळी सुरू झाल्यानंतर आणि प्रत्येक वळणानंतर, एकाच बटरफ्लाय किकला परवानगी आहे असे तज्ञांनी नमूद केले.

दरम्यान खरंतर आज दिवस त्याच्यासाठी चांगला गेला नसला तरी ताे येत्या शुक्रवारी हाेणा-या ५० मीटर बटरफ्लायमध्ये उत्तम कामगिरी करेल असा विश्वास भारतीय क्रीडाप्रेमींतून व्यक्त हाेत आहे. आज पदमश्री दिपा मलिक यांनी देखील सुयशची भेट घेऊन त्यास प्राेत्साहित केले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Swati Maliwal : सीएम केजरीवाल यांच्या घराबाहेरील CCTV समोर; महिला सुरक्षा कर्मचाऱ्यांसोबत दिसल्या स्वाती मालीवाल

Today's Marathi News Live: मुलुंड राडा प्रकरण : ५ शिवसैनिकांना अटक

Uddhav Thackeray: इंडिया आघाडी सत्तेत आल्यास तुम्ही पंतप्रधान बनणार का? उद्धव ठाकरे म्हणाले, 'आमचं ठरलंय की...'

Chess Playing Benefits: बुद्धिबळ खेळण्याचे जाणून 'घ्या' फायदे

अमरावती : अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचा पांढरा कांदा झाला काळा; चांदूर बाजार तालुक्यात सर्वाधिक नुकसान

SCROLL FOR NEXT