IPL 2024 SRH vs LSG 
Sports

IPL 2024 SRH vs LSG: पुरन-बिदोनीची नाबाद खेळी; हैदराबादच्या संघासमोर १६६ धावांचे आव्हान

Sunrisers Hyderabad vs Lucknow Super Giants : आयपीएलचा 57 व्या सामना सनरायझर्स हैदराबाद आणि लखनऊ सुपर जायंट्समध्ये होत आहे.

Bharat Jadhav

आयपीएलचा ५७ व्या सामना सनरायझर्स हैदराबाद आणि लखनऊ सुपर जायंट्समध्ये होत आहे. हैदराबादच्या राजीव गांधी इंटरनॅशनल स्टेडियमवर दोन्ही संघांमध्ये हा सामना खेळला जातोय. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेत लखनऊच्या संघाने २० षटकात ४ विकेट गमावत १६५ धावा करत हैदराबादच्या संघासमोर १६६ धावांचे आव्हान ठेवलंय. फलंदाजी करताना लखनऊच्या संघाने विकेट टिकवल्या मात्र धावसंख्येची गाडी संघाला पुढे मोठ्या आव्हानाकडे नेता आली नाही. पाचव्या विकेटसाठी ५२ धावात झालेली ९९ धावांच्या भागीदाराने लखनऊच्या संघाने १६५ धावांचा टप्पा गाठला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics : भाजपला धक्का! आमदाराचे काका शिंदे गटाच्या वाटेवर, एकनाथ शिंदेंची ताकद वाढणार

horrific accident : स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमात दुर्घटना; शाळेचं छत कोसळलं, एका मुलीचा मृत्यू

PF Withdrawal : नोकरी करतानाही पीएफचे पैसे काढता येतात! नियम आणि अटी जाणून घ्या

WhatsApp Banned: 'या' चुका आताच टाळा, नाहीतर तुमचे व्हॉट्सॲप अकाउंट होईल बॅन

Maharashtra Live Update: शक्तीपीठासाठी मोजणी झाल्यास जिल्हाधिकारी कार्यालयाला टाळे ठोकू - राजू शेट्टी

SCROLL FOR NEXT