When And Where To Watch IPL Qualifier 2 
Sports

SRH vs RR,Qualifier 2: केव्हा, कुठे अन् कधी रंगणार क्वालिफायर २ चा थरार? एकाच क्लिकवर जाणून घ्या सर्वकाही

When And Where To Watch IPL Qualifier 2: आयपीएल २०२४ स्पर्धेतील क्वालिफायर २ च्या सामन्यात राजस्थान रॉयल्स आणि सनरायझर्स हैदराबाद हे दोन्ही संघ आमने सामने येणार आहेत.

Ankush Dhavre

आयपीएल २०२४ स्पर्धा आता शेवटच्या टप्प्यात पोहोचली आहे. क्वालिफायर १ मध्ये कोलकाताने हैदराबादला पराभूत करत अंतिम फेरीचं तिकीट मिळवलं आहे. त्यानंतर झालेल्या एलिमिनेटरच्या सामन्यात राजस्थान रॉयल्स संघाने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाला बाहेर काढत क्वालिफायर २ चं तिकीट मिळवलं. आता क्वालिफायर २ च्या सामन्यात हैदराबादचा संघ राजस्थान रॉयल्स संघाचा सामना करताना दिसून येणार आहे.

कोणत्या २ संघांमध्ये रंगणार क्वालिफायर २ चा सामना?

क्वालिफायर २ सामन्यात सनरायझर्स हैदराबाद आणि राजस्थान रॉयल्स हे दोन्ही संघ आमने सामने येणार आहेत.

कधी रंगणार हा सामना?

सनरायझर्स हैदराबाद आणि राजस्थान रॉयल्स यांच्यातील क्वालिफायर २ चा सामना २२ मे रोजी रंगणार आहे.

कुठे रंगणार हा सामना?

सनरायझर्स हैदराबाद आणि राजस्थान रॉयल्स यांच्यातील क्वालिफायर २ चा सामना चेन्नईतील चेपॉकच्या मैदानावर रंगणार आहे.

किती वाजता सुरू होईल सामना?

सनरायझर्स हैदराबाद आणि राजस्थान रॉयल्स यांच्यातील क्वालिफायर २ चा सामना भारतीय वेळेनुसार संध्याकाळी ७:३० वाजता सुरू होईल.

कुठे पाहता येईल लाईव्ह?

सनरायझर्स हैदराबाद आणि राजस्थान रॉयल्स यांच्यातील क्वालिफायर २ चा सामना तुम्ही जियो सिनेमावर लाईव्ह पाहता येईल.

टीव्हीवर कुठे पाहू शकता लाईव्ह?

सनरायझर्स हैदराबाद आणि राजस्थान रॉयल्स यांच्यातील क्वालिफायर २ चा सामना स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर लाईव्ह पाहू शकता

असे आहेत दोन्ही संघ :

सनरायझर्स हैदराबाद:

जयदेव उनाडकट, झटावेध सुब्रमण्यम, टी नटराजन, मयंक मार्कंडे, भुवनेश्वर कुमार, फजलहक फारुकी, पॅट कमिन्स (कर्णधार), वॉशिंग्टन सुंदर, शाहबाज अहमद, सनवीर सिंग, ग्लेन फिलिप्स, नितीश रेड्डी, मार्को जान्सेन, अभिषेक शर्मा, राहुल त्रिपाठी, उपेंद्र यादव , एडन मार्करम, हेनरिक क्लासेन, ट्रॅव्हिस हेड, अनमोलप्रीत सिंग, मयंक अग्रवाल, अब्दुल समद, आकाश महाराज सिंग, वानिंदू हसरंगा.

राजस्थान रॉयल्स

संजू सॅमसन (कर्णधार), जोस बटलर, शिमरॉन हेटमायर, यशस्वी जयस्वाल, ध्रुव जुरेल, रियान पराग, डोनोवन फरेरा, कुणाल राठोर, आर अश्विन, कुलदीप सेन, नवदीप सैनी, संदीप शर्मा, ट्रेंट बोल्ट, युझवेंद्र चहल, आवेश खान, रोवमन पॉवेल , शुभम दुबे, टॉम कोहलर-कॅडमोर, आबिद मुश्ताक, नांद्रे बर्गर, तनुष कोटियन, केशव महाराज.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Leopard Attack: मैत्रीला जागला...! बिबट्याचा कुत्र्यावर हल्ला, श्वानाच्या निडर मैत्रीसमोर बिबट्याची माघार Video Viral

IPS Anjana Krishna: आधी वाद नंतर अजितदादांची स्पष्टीकरणाची पोस्ट; उपमुख्यमंत्र्यांनाच पॉवर दाखवणारी अंजली कृष्णा नेमक्या कोण?

Vanraj Andekar Case: तोच महिना अन् आंदेकर टोळीने नाना पेठेतच आयुषचा गेम केला, पुण्यात रक्तरंजित थरार

HIV: एचआयव्हीच्या रुग्णांनी कोणत्या गोष्टी केल्या पाहिजेत?

Government Employee Pension : सरकारी कर्मचाऱ्यांना खूशखबर! आता २० वर्षाच्या सेवेवर मिळणार पेन्शन

SCROLL FOR NEXT