IPL Records: आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणारे फलंदाज; किंग कोहली नंबर १

Ankush Dhavre

विराट कोहली

विराट कोहलीला आयपीएल स्पर्धेत ८००० धावा करण्याची संधी आहे

virat kohli | google

विराट कोहली

विराट या स्पर्धेत सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे

virat kohli | google

धावा

त्याने या स्पर्धेत ७९७१ धावा केल्या आहेत

virat kohli | google

शिखर धवन

या यादीत दुसऱ्या स्थानी असलेल्या शिखर धवनने ६७६९ धावा केल्या आहेत

shikhar dhwan | google

रोहित शर्मा

रोहित शर्माने ६६२८ धावा केल्या आहेत

rohit sharma | google

डेव्हिड वॉर्नर

डेव्हिड वॉर्नरने ६५६५ धावा केल्या आहेत

david warner | google

सुरेश रैना

सुरेश रैनाच्या नावे ५५२८ धावा करण्याची नोंद आहे

suresh raina | google

एमएस धोनी

धोनीच्या नावे ५२४३ धावा केल्या आहेत

ms dhoni | google

NEXT:  वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतकं झळकावणारे फलंदाज

Sachin tendulkar | canva