Rahi Sarnobat
Rahi Sarnobat 
क्रीडा | IPL

PRESIDENTS CUP : शस्त्रातील बिघाडानंतरही राहीची दमदार कामगिरी

वृत्तसंस्था

व्रोक्लॉ (पोलंड) : भारतीय नेमबाज राही सरनोबत हिने आज (मंगळवार) प्रेसिडेंट करंडकातील महिलांच्या २५ मीटर पिस्तूल (नेमबाजी) स्पर्धेत पिस्तुलमधील बिघाड ग्राह्य धरून रौप्य पदकाची कमाई केली. पिस्तूल खराब झाल्याने शेवटचे दाेन महत्त्वपूर्ण शॉट्स राहीने गमावले. Rahi Sarnobat Wins Silver In Shooting Presidents Cup

तिने ३१ गुण मिळवीत हे पदक जिंकले. पिस्तूलमधील बिघाडापुर्वी राहीने तीन वेळा लक्ष्य शोधत उत्तम कामगिरी केली हाेती. स्पर्धेतील अंतिम फेरीत भारतीय खेळाडू मनू भाकर ही सहाव्या स्थानावर राहिली.

या स्पर्धेत जर्मनीच्या वेनेकॅम्पने ३३ गुणांसह सुवर्णपदक तसेच मॅथिल्डे लामोलेने २७ गुणांसह कांस्यपदक जिंकले. दरम्यान राही सरनाेबतने स्पर्धेत मिळविलेल्या यशानंतर तिच्यावर देशासह तिच्या मूळगावी काेल्हापूर येथे चैतन्याचे वातावरण पसरले आहे.

edited by : siddharth latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Election: लोकसभा निवडणुकांच्या अखेरच्या टप्प्यात अस्तित्वाचं 'राज'कारण

Maharashtra Election: नाशिकमध्ये मुख्यमंत्र्यांच्या बॅगांचं चेकिंग; चेकिंग नव्हे स्टंटबाजी, ठाकरे गटाचा आरोप

Swati Maliwal Assault Case : 'माझ्याबाबत जे घडलं ते,...; मारहाणीच्या घटनेनंतर आप नेत्या स्वाती मालीवाल यांची पहिली प्रतिक्रिया

Mega block : मध्य रेल्वेवर आजपासून पंधरा दिवस ब्लॉक; कोणत्या मार्गांवर होणार परिणाम? जाणून घ्या

Maharahstra Election: अजित पवार गेले कुठे? अखेरच्या टप्प्यात अजित पवारांची प्रचाराकडे पाठ?

SCROLL FOR NEXT