PV Sindhu wins Singapore Open saam tv
Sports

Singapore Open : सिंगापूर ओपन बॅडमिंटन स्पर्धेत पी. व्ही. सिंधू विजयी

सिंधूच्या विजयानंतर तिच्यावर समाज माध्यमातून शुभेच्छांचा वर्षावर हाेऊ लागला आहे.

Siddharth Latkar

नवी दिल्ली : गेले काही दिवसांपासून बॅडमिंटनच्या (badminton) विविध नामांकित स्पर्धेत अपयशाला सामाे-या जाणा-या पी. व्ही. सिंधू (pv sindhu) हिनं आज (रविवार) सिंगापूर ओपन २०२२ (Singapore Open 2022) अजिंक्यपद स्पर्धेत विजेतेपद (victory) पटकाविलं. सिंधूनं विजेतेपद मिळविताच तिच्या चाहत्यांनी समाज माध्यमातून तिच्यावर शुभेच्छांचा वर्षावास प्रारंभ केला आहे. (PV Sindhu News)

पीव्ही सिंधूने सिंगापूर ओपनमध्ये अंतिम फेरीत चीनच्या वांग झी यीवर (Wang Zhi Yi) २१-९, ११-२१, २१-१५ असा राेमहर्षक विजय मिळवला. उपांत्य फेरीत सिंधूनं जपानच्या कावाकामीला अवघ्या ३१ मिनिटांत पराभूत केलं हाेतं. तिनं हा सामना २१-१५ आणि २१-७ अशा मोठ्या फरकानं जिंकला हाेता.

दरम्यान विविध स्पर्धांमध्ये सिंधूला सातत्याने अपयश येत हाेते. त्यामुळे आजच्या विजयाने भारतीय क्रीडाप्रेमींत उत्साहाचे वातावरण आहे. आजच्या विजयानंतर सिंधूवर शुभेच्छांचा वर्षाव हाेऊ लागला आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vastu Tips Of Lighting Diya: घरात या दिशेला ठेवू नये पेटता दिवा, ओढवेल मोठं संकट

Washim Accident: वाशिममध्ये भीषण अपघात! १३ चिमुकल्यांना घेऊन जाणारी व्हॅन खड्ड्यात पलटली अन् पुढे...

katrina kaif: कतरिना कैफपूर्वी ‘या’ अभिनेत्रींनी चाळीशीत घेतलेला आई होण्याचा निर्णय

Maharashtra Live News Update: नाशिकमध्ये आदिवासींची महापंचायत

Virat Kohli: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सीरीज खेळण्यास किंग कोहलीचा नकार, वनडे क्रिकेटमधून विराट घेणार निवृत्ती?

SCROLL FOR NEXT