PV Sindhu, Common Wealth Games 2022 , Badminton,  Saam Tv
Sports

PV Sindhu : मालदीवच्या नबाहावर सिंधूची मात; उपांत्यपूर्व फेरीत दाखल

काॅमनवेल्थ गेम्समध्ये आजही भारतीय खेळाडू विविध क्रीडा प्रकारात त्यांचे काैशल्य सिद्ध करणार आहेत.

Siddharth Latkar

Common Wealth Games 2022 : बर्मिंगहॅम (Birmingham) येथे सुरु असलेल्या कॉमनवेल्थ गेम्समध्ये आज धावपटू हिमा दास आणि पीव्ही सिंधू यांनी भारतीय (india) क्रीडाप्रेमींचा उत्साह वाढविला आहे. दाेघींनी आपल्या क्रीडा प्रकारात उज्जवल यश मिळवित पुढच्या फेरीत प्रवेश केला आहे.

या स्पर्धेती बॅडमिंटन क्रीडा प्रकारात महिला एकेरीत पीव्ही सिंधूनं (pv sindhu) उपांत्य पुर्व फेरीत प्रवेश केला. सिंधूनं मालदीवच्या फातिमथ नबाहा अब्दुल रज्जाकचा (21-4, 21-11) असा सरळ पराभव केला.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sambhajinagar : नामांकित कॉलेजकडून २०० विद्यार्थ्यांची फसवणूक, हॉल तिकीट देण्यास नकार; नेमका काय प्रकार?

Washington Sundar: कोणाला डेट करतोय वॉशिंग्टन सुंदर? जाणून घ्या कोण आहे ही 'मिस्ट्री गर्ल'

Maharashtra Live News Update : रोहित पवारांना नाशिकच्या न्यायालयात हजर राहण्याचे आदेश

Pune : पुरुषावर अत्याचार करणाऱ्या महिलेवर आणखी एक गुन्हा, नवरा-बायकोच्या वादात...

Face Serum : नासलेले दूध फेकून देताय? थांबा! हिवाळ्यात बनवा 'असा' फेस सीरम, चेहऱ्यावर येईल नैसर्गिक ग्लो

SCROLL FOR NEXT