IPL season 2023 SAAM TV
Sports

IPL 2023: हे नियम माहीत नसतील तर आयपीएल पाहायला बसूच नका; यंदा आयपीएलमध्ये दिसणार चार निराळे नियम..

IPL New rules for 2023 season: यावेळी आयपीएल स्पर्धा जरा हटके असणार आहे. या स्पर्धेत काही नवीन नियम लागू केल्याचे पाहायला मिळणार आहे.

Ankush Dhavre

IPL 2023 New Rules: आयपीएल २०२३ स्पर्धेला येत्या ३१ मार्चपासून प्रारंभ होणार आहे. आयपीएलचे हे १६ वे हंगाम असणार आहे. दरवर्षी या स्पर्धेत नवीन काहीतरी पाहायला मिळत असतं.

यावेळी आयपीएल स्पर्धा जरा हटके असणार आहे. या स्पर्धेत काही नवीन नियम लागू केल्याचे पाहायला मिळणार आहे.

बीसीसीआयने यावेळी आयपीएल स्पर्धेत काही महत्वाचे बदल केले आहेत. ज्यात इम्पॅक्ट प्लेअर या नियमामुळे सामन्याचं चित्र कधीही पालटताना दिसेल.

कारण या नियमानुसार नाणेफेकीच्या वेळी संघातील प्लेइंग इलेव्हनसह ४ पर्यायी खेळाडूंची नावे द्यावी लागतील. (Latest sports updates)

त्या ४ खेळाडूंपैकी कोणत्याही एका खेळाडूला कर्णधार सामन्यादरम्यान इम्पॅक्ट प्लेअर म्हणून वापर करु शकेल. प्लेईंग इलेव्हनमधील एका खेळाडूला हा खेळाडू रिप्लेस करेल.

तसेच षटक ठरलेल्या वेळेत पूर्ण न झाल्यास ४ क्षेत्ररक्षकांना ३० यार्ड सर्कलच्या बाहेर जावं लागेल.

हा नियम आशिया चषक २०२२ स्पर्धेत देखील लागू केला गेला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : माणिकराव कोकाटे अजित पवारांच्या भेटीसाठी रवाना, राजीनामा देणार का?

Blocked heart arteries: शरीरात होणारे 'हे' 5 बदल सांगतात हृदयाच्या नसा झाल्यात ब्लॉक; लक्षणं वेळीच ओळखून करा उपचार

Shriya Pilgaonkar: 'आम्हाला तुझा विशेष अभिमान...' सचिन पिळगावकरची लेकीसाठी खास पोस्ट

Akshay Kumar : मुंबईतील दोन घरं विकली; अक्षय कुमार झाला मालामाल, नफा वाचून बसेल धक्का

Pune Rave Party: ड्रग्ज घेतलं नाहीत, गुन्हा नाही, मग जावई पहिल्या क्रमांकाचा आरोपी कसा? खडसे पोलिसांवर संतापले

SCROLL FOR NEXT