MUMBAI INDIANS Twitter
Sports

MI VS DC FINAL Result: 'दुनिया हिला देंगे' म्हणत मुंबईने घडवला इतिहास! दिल्लीला पराभूत करत पटकावले WPL चे जेतेपद

Mumbai Indians beat Delhi Capitals: विमेन्स प्रीमियर लीग २०२३ स्पर्धेचा अंतिम सामना मुंबई इंडियन्स विरुद्व दिल्ली कॅपिटल्स या दोन्ही संघांमध्ये पार पडला.

Ankush Dhavre

MI -W VS DC-W WPL Final 2023: विमेन्स प्रीमियर लीग २०२३ स्पर्धेचा अंतिम सामना मुंबई इंडियन्स विरुद्व दिल्ली कॅपिटल्स या दोन्ही संघांमध्ये पार पडला.

मुंबईच्या ब्रेबोर्न स्टेडियमवर पार पडलेल्या या सामन्यात मुंबई इंडियन्स संघाने जोरदार कामगीरी करत ७ गडी राखून विजय मिळवला आहे. यासह मुंबई इंडियन्स संघ विमेन्स प्रीमियर लीग स्पर्धेचे जेतेपद मिळवणारा पहिलाच संघ ठरला आहे.

दिल्लीने केल्या होत्या १३१ धावा..

या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स संघाने नाणेफेक जिंकून प्रथमी फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र दिल्लीच्या फलंदाजांना हवी तशी कामगिरी करता आली नव्हती. दिल्ली कडून मेग लेनिंगने सर्वाधिक ३५ धावांची खेळी केली.

तर शेवटी राधा यादव आणि शिखा पांडे यांनी महत्वाची भागीदारी करत दिल्लीचा डाव १३१ धावांपर्यंत नेला . (Latest sports updates)

या धावांचा पाठलाग करताना मुंबई इंडियन्स संघाकडून नॅट सिवर ब्रंटने तुफानी अर्धशतक झळकावले. तर हरमनप्रीत कौरने ३७ धावांचे योगदान दिले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

दोन महिन्यापूर्वी कशेडी घाटात तिघांनी संपवलं, मृतदेहाचं गुढ उकललं; रायगडमधील 'त्या' हत्येचं धक्कादायक कारण

Mira Bhayandar : मारहाणीनंतर जीवे मारण्याचा धमक्या, व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर काय घडलं? मिरारोडमधील मनसैनिकाने सगळंच सांगितलं

Mira Bhayandar Protest: मीरा-भाईंदर मोर्चा का निघाला? अविनाश जाधव यांनी संपूर्ण घटनाक्रम सांगितला | VIDEO

Divorce: '३ दिवस एकच अंडरवेअर घालतोस, आंघोळ करत नाहीस...मला काडीमोड हवाय' पत्नीचं डिव्हॉर्स लेटर व्हायरल

Pune Crime : मटण, दारू पार्टीसाठी पैसे नव्हते; आखला खतरनाक प्लॅन, एका चुकीने मात्र सापडले पोलिसांच्या ताब्यात

SCROLL FOR NEXT