MS Dhoni Fan Saam Tv
Sports

MS Dhoni Fan: एमएस धोनीच्या चाहत्याची आत्महत्या; माहीसाठी पिवळ्या रंगात रंगवलं होतं घर

MS Dhoni Fan: एमएस धोनीचे अनेक चाहते आहेत. माहीचे चाहते त्याचं लक्ष त्यांच्याकडे वेधण्यासाठी काही करत असतात. एमएस धोनीचा असाच एक चाहता होता त्याने आपलं घर चेन्नई सुपर किंग्जच्या पिवळ्या रंगात रंगवलं होतं. त्याच्या घराचं फोटो २०२० मध्ये खूप व्हायरल झाले होते. त्याने घराचे नाव धोनी फॅनचे होम ठेवले होते.

Bharat Jadhav

MS Dhoni Tamil Fan :

भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या एका चाहत्याने आत्महत्या केल्याची घटना घडलीय. धोनीच्या या चाहत्याने चेन्नई सुपर किंग्जच्या जर्सीचा रंग असलेल्या पिवळ्या रंगात आपले घर रंगवले होते. त्या घराचं नाव 'होम ऑफ धोनी फॅन' असे ठेवले होते. २०२०मध्ये त्याच्या घराचे फोटो खूप व्हायरल झाले होते. याच घरात माहीचा चाहत्या मृतअवस्थेत आढळलाय. (Latest News)

इंडियन एक्सप्रेस या इंग्रजी वृत्तपत्राने दिले आहे. धोनीच्या या चाहत्याचे नाव गोपी कृष्णन होते. पूर्व वैमनस्यात त्याची हत्या झाली असावा, असा संशय रामथम पोलीस अधिकाऱ्याने वर्तवलाय. दरम्यान पोलिासंनी दिलेल्या माहितीनुसार, ३४ वर्षीय कृष्णनने गुरुवारी पहाटे साडेचारच्या सुमारास त्याने आत्महत्या केल्याचं सांगण्यात येत आहे.

 ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

कृष्णननचा भाऊ राम यांनी थांथी टीव्हीला सांगितले की, त्याच्या भावाचा शेजारच्या गावातील काही लोकांशी पैशावरून वाद सुरू होता. नुकतेच कृष्णन याची त्या लोकांशी भांडण झाले होते. त्यात तो जखमी झाला होता. यानंतर तो खूप दुःखी होता, असं राम यांनी सांगितले. दरम्यान रामनाथम पोलिसांनी अनैसर्गिक मृत्यूची नोंद केलीय

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: संकटात राजकारण न आणता एकत्र यावं - उद्धव ठाकरे

Dasara 2025: दसऱ्याला झेंडूची फुले का वापरली जातात? धार्मिक आणि सांस्कृतिक महत्व

Punha ShivajiRaje Bhosale: स्वराज्याचं रक्षण करायला राजे पुन्हा येत आहेत...; 'पुन्हा शिवाजीराजे भोसले' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

IND W vs SL W: ना स्मृती मंधाना, ना हरमनप्रीत कौर; पण दिप्ती, अमनज्योत चमकल्या; वर्ल्डकपच्या पहिल्याच सामन्यात भारतानं श्रीलंकेला चारली धूळ

Dhule Crime : धुळ्यात भररस्त्यावर लूट; दुकान बंद करताना व्यापाऱ्याची लाखोंची रोकड लंपास

SCROLL FOR NEXT