MI Vs Delhi WPL 2023  Saam tv
Sports

MI vs DC Final : ब्रेबोर्नवर हेली-इस्सीचा 'नुसता राडा'; मुंबईला चॅम्पियन बनण्यासाठी १३२ धावांचे आव्हान

MI VS DC WPL FINAL 2023 LIVE UPDATES: विमेन्स प्रिमीयर लीग स्पर्धेतील अंतिम सामना मुंबईच्या ब्रेबोर्न स्टेडियमवर सुरु आहे.

Ankush Dhavre

MI-W VS DC-W 1st Inning: विमेन्स प्रिमीयर लीग स्पर्धेतील अंतिम सामना मुंबईच्या ब्रेबोर्न स्टेडियमवर सुरु आहे. या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

मात्र दिल्ली कॅपिटल्स संघाला हवी तशी कामगीरी करता आली नाहीये. दिल्ली कॅपिटल्स संघाला २० षटक अखेर १३१ धावा करता आल्या आहेत. मुंबई इंडियन्स संघाला हा सामना जिंकण्यासाठी १३२ धावांची गरज आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Wednesday Horoscope : नवरा-बायकोमधील प्रेम वाढेल, धनसंपत्ती मिळेल; ५ राशींच्या लोकांच्या नशिबाला मिळणार कलाटणी

Ashok Kharat Case: शक्तीवर्धनासाठी पुढाऱ्यांना मधाचा चुना; राजकारण्यांना विकला 1 किलो मध,9 लाखाला?

Iran-US Conflict: इराण-अमेरिका युद्ध पुन्हा भडकणार? अमेरिकेने इराणच्या दोन अटी नाकारल्या

सातासमुद्रापार मराठी अस्मितेचा जागर; मॉरिशसमध्ये महाराष्ट्र भवनाचा विस्तार, वास्तूसाठी ८ कोटींचा निधी

कडक "फुलचंद" खाताय? पानांमधून अमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या टपऱ्यांवर पुणे पोलिसांचा वॉच

SCROLL FOR NEXT