Maharashtra Kesari Saam Tv
Sports

Maharashtra Kesari: महाराष्ट्र केसरी कुस्तीच्या सकाळच्या सत्रातील लढती रद्द

ही स्पर्धा सातारा शहरात सुरु आहे.

ओंकार कदम

सातारा : उन्हाचा तडाखा वाढल्यामुळे साताऱ्यात (satara) येथे सुरू असलेल्या महाराष्ट्र केसरी कुस्ती (maharashtra kesari) स्पर्धेतील आजपासून (गुरुवार) सकाळच्या सत्रात होणा-या सर्व लढती रद्द करण्यात आल्या आहेत. हा निर्णय महाराष्ट्र कुस्ती परिषदेने कळविला आहे. (maharashtra kesari kusti latest marathi news update)

गेल्या दाेन दिवसांपासून ही स्पर्धा येथील छत्रपती शाहू जिल्हा क्रीडा संकूलात घेण्यात येत आहे. उन्हाचा तडका वाढल्याने आजपासून (गुरुवार) सकाळच्या सत्रातील लढती (competition) रद्द करण्यात आल्या आहेत. संयाेजकांनी दिलेल्या माहितीनूसार आज सायंकाळी महाराष्ट्र केसरीसह अन्य वजन गटातील लढती हाेतील.

ही स्पर्धा नऊ एप्रिल पर्यंत चालणार असून जास्ती जास्त क्रीडाप्रेमींनी कुस्त्यांच्या लढती पाहण्यासाठी उपस्थित रहावे असे आवाहन संयाेजकांनी केले आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fact Check : SIR चा फॉर्म भरल्यावर मिळणार १६ हजार रुपये? व्हायरल पोस्टमागचं सत्य काय?

Coriander Storage: फ्रिजमध्ये कोथिंबीर लगेच काळी पडते? मग या ट्रिक्स वापरा 10 दिवस फ्रेश राहील

Maharashtra News Live Update: चंद्रपूर- मनपा आमसभेच्या कोरमवरून महापौर नगरसेवकांमध्ये आरोप प्रत्यारोप

श्रावण कधीपासून सुरु होणार? जाणून घ्या तारीख आणि धार्मिक महत्त्व

Health Care : सतत थकल्यासारखे वाटते का? ' ही' ५ गंभीर लक्षणे फॅटी लिव्हरची असू शकतात, वेळीच ओळखा

SCROLL FOR NEXT