mumbai indians vs kolkata knight riders x (twitter)
Sports

MI vs KKR Match Live Updates : विल जॅक्स आणि विग्नेशला जागा, रोहित शर्मा इमॅक्ट प्लेयर; जाणून घ्या MI पलटनची प्लेईंग 11

MI vs KKR Match Playing 11 : मुंबई इंडियन्स विरुद्ध कोलकाता नाईट हा सामना खेळला जाणार आहे. या सामन्यात टॉस जिंकत मुंबईने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

Yash Shirke

Mumbai Indians : आज वानखेडेमध्ये मुंबई इंडियन्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स हा सामना खेळला जाणार आहे. या सामन्यात मुंबईचा कर्णधार हार्दिक पंड्याने टॉस जिंकला आहे. मुंबई इंडियन्सने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान दोन्ही संघांची प्लेईंग ११ समोर आली आहे. सुनील नारायणने कमबॅक केले आहे. तर मुंबईच्या संघात प्रमुख बदल करण्यात आले आहेत.

आयपीएल २०२५ मध्ये आज मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स ही लढत रंगणार आहे. हा सामना मुंबईतील वानखेडे स्टेडियममध्ये खेळला जाणार आहे. यंदाच्या सीझनमध्ये पहिल्यांदाच घरच्या स्टेडियममध्ये मुंबईचा संघ खेळणार आहे. हा सामना मुंबई आणि कोलकाता या दोन्ही संघांसाठी महत्त्वपूर्ण असल्याचे म्हटले जात आहे.

मुंबई इंडियन्सने पहिला सामना चेन्नई विरोधात खेळला होता. त्या चेन्नईचा विजय झाला. गुजरात विरुद्धच्या सामन्यामध्येही मुंबईचा दारुण पराभव झाला होता. त्यामुळे आयपीएल २०२५ मध्ये पहिला विजय मिळण्यासाठी मुंबईचा संघ झुंज देणार आहे. तर दुसऱ्या बाजूला कोलकाताने पहिला सामना गमावला, पण राजस्थानविरुद्ध त्यांनीही कमबॅक केले आहे.

मुंबई इंडियन्सची प्लेईंग ११ -

रायन रिकेल्टन (यष्टीरक्षक), विल जॅक्स, सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या (कर्णधार), तिलक वर्मा, नमन धीर, मिचेल सँटनर, दीपक चहर, ट्रेंट बोल्ट, अश्वनी कुमार, विग्नेश पुथुर

कोलकाता नाईट रायडर्सची प्लेईंग ११ -

सुनील नारायण, क्विंटन डी कॉक (यष्टीरक्षक), वेंकटेश अय्यर, अजिंक्य रहाणे (कर्णधार), रिंकू सिंह, अंकृष रघुवंशी, आंद्रे रसेल, रमणदीप सिंग, स्पेन्सर जॉन्सन, हर्षित राणा, वरूण चक्रवर्ती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Morning Yoga Exercise: फिट राहण्यासाठी सकाळी करा फक्त ही 5 योगा

Konkan Kanya Express: कोकणवासीयांसाठी आनंदाची बातमी! आता सीट पक्कीच समजा; ‘कोकणकन्या-मांडवी’ला जादा डबे

Nashik News: नरहरी झिरवाळांच्या मतदारसंघात ACB ची मोठी कारवाई, महिला सरपंचाला लाच घेताना रंगेहाथ पकडलं

Maharashtra Live News Update: मंत्री नरहरी झिरवळांच्या मतदारसंघात एसीबीची मोठी कारवाई

Success Story: मल्टी नॅशनल कंपनीतील नोकरी सोडली, UPSC परीक्षेची तयारी केली, तिसऱ्या प्रयत्नात मिळवले यश; IAS अभिषेक शर्मा यांचा प्रवास

SCROLL FOR NEXT