IPL 2024 KKR vs PBKS  Saam Digital
क्रीडा

IPL 2024 KKR vs PBKS : इडन गार्डनवर धावांचा पाऊस, षटकारांचा विक्रम ; ८ गडी राखून PBKS चा KKR वर मोठा विजय

Kolkata Knight Riders vs Punjab Kings : कोलकाता नाईट रायडर्स आणि पंजाब किंग्जमध्ये झालेल्या आजच्या सामन्यात दोन्ही संघाकडून धावांचा पाऊस पडला. स्फोटक फलंदाज जॉनी बेअरस्टोच्या १०८ धावांच्या जोरावरा पंजाब किंग्जने कोलकाता नाईट रायडर्सचं २६१ धावांचं कडवं आव्हान ८ गडी आणि ८ बॉल राखून सर केलं.

Sandeep Gawade

आयपीएलच्या 17 व्या सीझनमध्ये स्फोटक फलंदाजीचे अविस्मरणीय क्षण पहायला मिळत आहेत. कोलकाता नाईट रायडर्स आणि पंजाब किंग्जमध्ये झालेल्या आजच्या सामन्यात दोन्ही संघाकडून धावांचा पाऊस पडला. स्फोटक फलंदाज जॉनी बेअरस्टोच्या १०८ धावांच्या जोरावर पंजाब किंग्जने कोलकाता नाईट रायडर्सचं २६१ धावांचं कडवं आव्हान ८ गडी आणि ८ बॉल राखून सर केलं. संशाक सिंग आणि प्रभसिमरण सिंग यांच्या धुवॉंधार अर्धशकचांचाही या विजयात सिंहाचा वाटा राहिला.

काही दिवसांपूर्वीच ईडन गार्डन्सवर राजस्थान रॉयल्सने 224 धावांचे लक्ष्य गाठून विक्रम केला होता. आयपीएलच्या इतिहासातील हा सर्वात यशस्वी धावांचा पाठलाग होता. हा विक्रम कोणाला मोडण अशक्य वाटत होत. यावेळी मात्र २६२ धावांचं लक्ष्य होतं आणि पंजाबने अगदी सहज पार करत इतिहास रचला राजस्थानचा विक्रम मोडीत काढला.

सुरवातीला घरच्या मैदानात सामना खेळणाऱ्या केकेआर संघाने पंजाब संघाच्या गोलंदाजांची जबर धुलाई केली. कोलकाता संघाने १३.११ च्या रन रेटने निर्धारित २० षटकात २६१ धावा केल्या होत्या. हा सामना जिंकण्यासाठी पंजाबला २६२ धावांच लक्ष्य ठेवण्यात आलं होतं. पंजाबला करो या मरोची परिस्थिती होती कारण सामना गमावला असता तर आयपीएलच्या स्पर्धेतून बाहेर पडाव लागलं असंत.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

१२ डिसेंबरपासून राजासारखं आयुष्य जगणार 'या' राशी; आर्थिक फायद्यासह चांगल्या संधीही मिळणार

Cotton Price : कापसाला मिळाला साडेसात हजाराच्यावर दर; पहिल्याच दिवशी २५०० क्विंटलची आवक

Kashmera Shah Accident: कृष्णा अभिषेकच्या पत्नीचा परदेशात झाला भीषण अपघात, फोटो शेअर करत म्हणाली, जखमांचे व्रण...

Maharashtra News Live Updates: शरद पवारांची सोशल मीडियावरून चेतन तुपेंवर टीका

GRAP-4 लागू करण्यास तीन दिवसांचा विलंब का? दिल्लीतील प्रदूषणाबाबत सर्वोच्च न्यायालयाने घेतला कठोर निर्णय

SCROLL FOR NEXT