IPL 2021: कृणाला लय भारी! Viral Video वरुन चाहत्यांनी केलं कौतूक Saam Tv
Sports

IPL 2021: कृणाला लय भारी! Viral Video वरुन चाहत्यांनी केलं कौतूक

इंडियन प्रीमियर लीग (IPL 2021) 2021 च्या 42 व्या सामन्यात मुंबई इंडियन्सने पंजाब किंग्जचा 6 गडी राखून पराभव केला.

वृत्तसंस्था

इंडियन प्रीमियर लीग (IPL 2021) 2021 च्या 42 व्या सामन्यात मुंबई इंडियन्सने पंजाब किंग्जचा 6 गडी राखून पराभव केला. या विजयामुळे मुंबई इंडियन्सच्या (MI vs PBKS) प्लेऑफमध्ये राहण्याच्या आशा अजूनही कायम आहेत, तर पंजाब किंग्जसाठी समस्या निर्माण झाल्या आहेत. पंजाबला आता त्यांचे उर्वरित तीन सामने जिंकावेच लागणार आहेत. मुंबईलाही त्यांचे उर्वारीत सामने जिंकावे लागणार आहेत.

या सामन्यादरम्यान पंजाबची फलांदजी चालू असताना ख्रिस गेलने (Chris Gayle) एक चेंडू मारला तो केएल राहूलच्या पायाला लागून थोडा दूर तो हाताने क्रृणाल पांड्याने (Krunal Pandya) स्टंपवर मारला सर्वांना अपेक्षीत होतं केएल राहूलला (KL Rahul) बाद देतील पण क्रृणालने काहीतरी विनंती केली आणि सामना पुढे सुरु झाला. हा व्डिडोओ पाहिल्यावर तुमच्या लक्षात येईल.

दरम्यान अबूधाबीमध्ये खेळल्या गेलेल्या सामन्यात पंजाब संघाचा कर्णधार लोकेश राहुलने नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करताना मुंबई इंडियन्ससमोर 136 धावांचे लक्ष्य ठेवले. कायरन पोलार्ड, जसप्रीत बुमराहने मुंबईसाठी शानदार गोलंदाजी करत पंजाबला स्वस्तात रोखले. यानंतर मुंबई संघाने 4 गडी गमावून 19 षटकांत 137 धावा केल्या आणि सामना जिंकला. अखेर मुंबईची पराभवाची मालिका अखेर खंडीत झाली. या विजयात हार्दीक पांड्या, कायरन पोलार्ड, सौरभ तिवारी यांनी मोलाची भुमिका बजावली.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Hair Care : लांब आणि जाड केसांसाठी जादुई नुस्खा, फक्त वापरा या घरगुती गोष्टी

Jaipur Accident: हायवेवर रात्री भयानक अपघात! भरधाव कारने १६ जणांना उडवले, अन्...

8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगात पगारवाढ कधी? एरियर किती मिळणार? वाचा कॅल्क्युलेक्शन

Maharashtra Live News Update : नाशिक महापालिका निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात नेत्यांच्या सभांना वेग

पुण्यातील गुंडगिरीला कोण जबाबदार? अजित पवारांनी थेट नाव घेतलं, एका वाक्यात विषय संपवला, पाहा व्हिडिओ

SCROLL FOR NEXT